UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 37

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.सन १८६३ साली 'बालहत्या प्रतिबंधक गृहाची' स्थापना कोणी केली ?

न्या . रानडे
महर्षी कर्वे
महात्मा फुले
यापैकी नाही


2.भारतामध्‍ये कोणत्‍या वर्षी पहिली जनगणना करण्‍यात आली ?

1871-72
1872-73
1873-74
1874-75


3.हंगामी पोलिस पाटील यांची नेमणूक कोण करते ?

प्रांतधिकारी
जिल्हाधिकारी
तहसीलदार
विस्तार अधिकारी


4.राज्यघटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये 61 वी घटनादुरूस्ती करून ____________________ व्यवस्था करण्यात आली ?

निवडणूकीच्या संदर्भात आचार संहितेबाबत
मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करणेबाबत
मतदारांना ओळखपत्र देण्याबाबत
मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक्स मशीनचा वापर करणे बाबत


5.भारताच्या प्रमाणवेळेचे रेखावृत्त ........... या शहरावरून जाते.

लखनॉं
मेरठ
कानपूर
अलाहाबाद


6.मतदान सक्तीचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

महाराष्ट्र
केरळ
गुजरात
पश्चिम बंगाल


7.For which among the following offenses, Manu recommended higher punishment to Brahamans than the persons of other varnas ?

Treason
Profanity
Murder
Theft


8.Where wards Committees are found ?

Gram Sabha
Municipalities
Gram Panchayat
None of the above


9.दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे. जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज असेल, तर त्या दोन संख्या कोणत्या ?

4 आणि 4
1 आणि 7
3 आणि 5
2 आणि 6


10.१८८४ मध्ये ' डेक्कन एज्युकेशन सोसायटी ' ची स्थापना कोणी केली ?

लालबहादूर शास्त्री
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
गोपाळ गणेश आगरकर


11.न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ?

केंद्र-राज्य संबंध
न्यायालयीन पध्दतीत सुधारणा होण्यासाठी
कर पध्दतीत सुधारणा होण्यासाठी
नद्यांच्या पाणी वाटपासंबंधी


12.Who among the following is the author of Kitab-ur-Rehla ?

Maulana Sharafuddin Ali Yazid
Ibn-i-Batuta
Amir Timur
Khwaja Abdullah Malik Isami


13.ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदावर प्रथमच महिला राष्ट्रपती दिलमा रोऊसेफ यांची निवड झाली. ते त्या कोणत्या पक्षाच्या उमेदवार आहेत ?

ब्राझील सोशल डेमोक्रसी पार्टी
ब्राझील पार्लमेंट
वर्कर्स पार्टी
डी.ई. एम.


14.संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते ?

डेबुजी झिंगराजी जानोरकर
डेबुजी झिंगराजी गाडगे
झिंगराजी डेबुजी जानोरकर
यापैकी नाही


15.विहिरीमार्फात राज्याला किती टक्के पाणी भेटले आहे २०१२-२०१३ मध्ये

१२. २
१३. ३
१४. ४
१५. ५


16.सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक _____________ आहे ?

बारा
तेरा
पंधरा
नऊ


17.एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले ?

55
60
65
67


18.Sez ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

आरोग्‍य
राजकारण
उद्योग
अर्थकारण


19. बांधा चालवा आणि हस्तांरित करा' शी संबंधित कायदा कोणता ?

BOT कायदा 1993
राज्य महामार्ग कायदा 1994
राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995
खाजगीकारण कायदा 1991


20.खालीलपैकी कोणत्या संख्येला ६ ने निःशेष भाग जातो ?
37999
99363
93936
699339


21.बिनविरोध निवडणूक येणा·या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण.

विजयालक्ष्मी पंडित
इंदिरा गांधी
मीरा कुमार
शीला दिक्षित


22.मैदानावर एका षटकोनाकृती बाजुवर मुले उभा करावयाचे आहेत. प्रत्येुक बाजुवर समान अंतरावर 17 मुले असली पाहिजेत तर एकुण किती मुले या रचनेसाठी लागतील ?

85
98
65
96


23.कोणता देश भारत व चीन यांच्यातील "बफर राष्ट्र" म्हणून ओळखला जातो ?

तिबेट
भूतान
नेपाळ
पाकिस्तान


24.राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो ?

1992
1993
1994
1995


25.पुलोत्सव कृतज्ञता सम्मान हा पुरस्कार कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांस जाहीर झाला आहे?

सिंधुताई सपकाळ
डॉ. नरेंद्र दाभोळकर
विरेंद्र चित्र
यापैकी नाही


26.भारत आणि रशिया या दोन राष्ट्रांच्या सहकार्याने विकसीत करण्यात आलेले क्षेपणास्त्राचे नाव काय आहे ?

आकाश
धनुष
ब्राह्मोस
त्रिशूल


27.'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा व सेवाभाव धरा’ असे कोणी म्हटले आहे ?

विनोबा भावे
महात्मा फुले
पंजाबराव देशमुख
वि.रा.शिंदे


28.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (ICC) चे आठवे अध्यक्ष म्हणून जून 2012 मध्ये कोणाची निवड झाली ?

अॅलन इसाक
डेव्हिड रिचर्डसन
अॅलन बॉर्डर
वरील पैकी नाही


29.प्राण्यामध्ये कशामूळे समानता वाढते व भिन्नता कमी होते.

मिश्र जातीय संकरण
निवड
अंतर्संकरण
बाह्यसंकरण


30.60 किलोग्रॅम वजन गटातील 2012 च्या लंडन ऑलिंपीकसाठी पात्र ठरलेला भारतीय कुस्तीगीर कोण ?

सोमेश्वर दत्त
योगेश्वर दत्त
सुशील कुमार
रामेश्वर दत्त



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा