MPSC ONLINE EXAM

Stay connected

ONLINE TEST NO.36

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.खालीलपैकी कशातून मिथेन वायू चे उत्पादन होते ?

गव्हाची शेती
कापुस शेती
भुईमुगाची शेती
भात शेती


2.हत्तीरोगासाठी कारणीभूत असणारी डासांची जात कोणती ?

अॅनॉफेलिस
क्युलेक्स
एडीस इजिप्त
यापैकी नाही


3.भारतातील बुद्धा Track ............. या राज्यात आहे ?

दिल्ली
पंजाब
उत्तर प्रदेश
हरियाना


4.उज्जैन हे एतिहासिक शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

यमुना
क्षिप्रा
चंबळ
तापी


5.1, 3, 12, , 60, _____ .

300
320
340
360


6.जिल्हा परिषद बरखास्त करण्याच्या अधिकार कोणास आहे ?

जिल्हा परिषद अध्यक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी
राज्य शासन
केंद्र शासन


7.'चोर्याच्या मनात चांदणे' या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा.

मन चिंती ते वैरी न चिंती
ओळखीचा चोर जीवे न सोडी
असंगाशी संग अन प्राणाशी गाठ
खाई त्याला खवखवे


8.भारतात गर्भजल परीक्षणावर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?

हरियाणा
महाराष्ट्र
नागालँड
गुजरात


9.Scientific study of birds is called ..............................

Avian biology
Poultry science
Ornithology
Avian biology


10.लोकसभेला एकदाही सामारे न गेलेले पंतप्रधान कोण ?

लालबहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
मोरारजी देसाई
चौधरी चरणसिंह


11.SEZ चे विस्तृत रूप काय आहे.

special economic zone
small economic zone
social economic zone
service economic zone


12."जगातील सर्वाधिक रुचकर शाकाहारी पदार्थ" म्हणून कोणत्या भारतीय पदार्थाची निवड करण्यात आली.

वडापाव
मिसळ
शेवभाजी
यापैकी नाही.


13.सन 1927 मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरु केलेले 'बहिष्कृत भारत' हे काय होते?

दैनिक
साप्ताहिक
पाक्षिक
मासिक


14.मराठीच्या वर्णमालेतील 'य' आणि 'व' यांना.............म्हणतात.

अर्धस्वर
स्वर
व्यंजन
महाप्राण


15.भारतातील सर्वात मोठे चर्च ............ राज्यात आहे ?

केरळ
गोवा
कर्नाटक
दिल्ली


16.खालीलपैकी कशामध्ये 'कल्याणकारी राज्याची' संकल्पना स्पष्ट केली आहे ?

भारतीय उध्येशपत्रिका
मार्गदर्शक तत्वे
मुलभूत हक्क
संघराज्य


17.ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?

१७७३चा नियमनाचा कायदा
१७९३चा सनदी कायदा
१८१३चा सनदी कायदा
१८५८चा भारताच्या सुशासनाचा कायदा


18.तानसा धरण .............. जिल्ह्यात आहे ?

पुणे
बीड
ठाणे
जालना


19.ऑल्मपिक खेळांमध्ये कोणता एकमेव खेळ हा फक्त स्त्रिया खेळतात ?

बेसबॉल
गोल्फ
सॉफ्टबॉल
पोल जप्मिंग


20.महाराष्ट्रात ............. ठिकाणी कटक मंडळे आहेत ?
3
5
7
11


21.ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे?

पूरनियंत्रण
पूरव्यवस्थापन
वाढीव दुध उत्पादन व संकलन
वाढीव अन्न उत्पादन


22.महाराष्ट्रात हरित क्रांतीची सुरुवात ......... यांनी केली ?

शरद पवार
यशवंतराव चव्हाण
अण्णा हजारे
वसंतराव नाईक


23.1857 चा उठावाचा प्रसार कोणत्या भागात जास्त होता ?

पूर्व
पश्चिम
उत्तर
दक्षिन


24.खोती पद्धत कुठे होती ?

कोकण
खान्देश
मराठवाडा
विदर्भ


25.'द कोर्ट डान्सर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

रवींद्रनाथ टागोर
राजेंद्र प्रसाद
के.एम. मुन्शी
जाकिर हुसैन


26.कुष्टरोग्यासाठी शिवाजी पटवर्धन यांनी स्थापन केलेले तपोवन कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

चंद्रपूर
गोंदिया
अमरावती
यवतमाळ


27.खाऱ्या पाण्याचे 'लोणार' सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

यवतमाळ
वाशीम
बुलढाणा
अकोला


28.शरीराचे सैनिक म्हणून या पेशींचा उल्लेख करतात ?

पांढऱ्या पेशी
तांबड्या पेशी
रक्तपट्टिका
वरीलपैकी नाही


29.समाजसुधारक व त्यांची जन्म्स्थळे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] जी.जी.आगरकर...........१] जमखिंडी
ब] व्ही.आर.शिंदे ...........२] टेंभू
क] जी.एच.देशमुख...........३] पुणे
ड] एम.जी.रानडे............४] निफाड


अ-३/ब-१/क-४/ड-२
अ-२/ब-४/क-३/ड-१
अ-४/ब-२/क-१/ड-३
अ-२/ब-१/क-३/ड-४


30.महर्षी वी.रा. शिंदे यांनी 'पतितांचा पालनवाला' असे कोणास संबोधले ?

गो. ग. आगरकर
महात्मा फुले
शाहू महाराज
महात्मा गांधीONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!