UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 12

Online Test Date:08-March, 2014

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. " Blue Print for Survival " हे पर्यावरणावरील पुस्तक ________________ यांनी लिहिले?

सुंदरलाल बहुगुणा
सरला बेन
मनेका गांधी
यापैकी नाही


2. NCERT ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

1956
1966
1961
1986


3. 'जागतिक मानवी हक्क दिन ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

6 डिसेंबर
05 डिसेंबर
11 डिसेंबर
31 डिसेंबर


4. खालील पैकी कोणते एक अपारंपरिक ऊर्जेचे उदाहरण आहे?

कोळसा
पवनऊर्जा
जल
पेट्रोल


5. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे?

गोदावरी
नर्मदा
तापी
यापैकी नाही


6. खालीलपैकी कोणती संस्था पतदर्जा देणारी संस्था ( Credit Rating Agency ) नाही?

मुडीज
नाबार्ड
क्रिसील
स्टँडर्ड अँड पुअर


7. सेबीला वैधानिक दर्जा कोणत्या वर्षी दिला गेला?

1988
1994
1996
1992


8. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

डॉ. राजेंद्रप्रसाद
के. सी. नियोगी
जवाहरलाल नेहरू
के. संथानम


9. खालीलपैकी कोणी वित्त आयोगाचे अध्यक्षपद भूषविलेले नाही?

यशवंतराव चव्हाण
एन. के.. पी. साळवे
शंकरराव चव्हाण
विजय केळकर


10. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

1920
1919
1921
1924


11. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते?

जी. बी. पंत कृषी विद्यापीठ , पंतनगर यूपी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी
एम. एस. विद्यापीठ , बडोदा
यापैकी नाही


12. जगातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या देशात स्थापन झाले?

अमेरीका
इंग्लंड
जपान
भारत


13. 1952 - 53 चा 'माध्यमिक शिक्षण आयोग ' कोणाच्या अध्यक्षेतेखाली गठीत केला गेला होता?

डॉ. राधाकृष्णन
डॉ. कोठारी
डॉ. संपूर्णानंद
डॉ. लक्ष्मणस्वामी मुदलीयार


14. खालीलपैकी कोणती बाब 'ई- लर्निंग' चा फायदा नाही?

डिजीटल डिव्हाईड मध्ये वाढ.
दूरशिक्षणात सुलभता
तज्ञांची सर्वदूर उपलब्धता.
विद्यार्थ्याच्या सोयीने शिक्षण


15. राष्ट्रीय महिला आयोग कोणत्या स्वरूपाची संस्था आहे?

केवळ सल्लागार
वैधानिक
संवैधानिक
यापैकी नाही


16. 'शाळा' या कादंबरीचे लेखक कोण?

रणजित देसाई
मिलींद बोकील
शिवाजी सावंत
रमेश इंगळे - उत्रादकर


17. 'निशाणी डावा अंगठा' ही कादंबरी कोणाची?

रमेश इंगळे - उत्रादकर
मिलींद बोकील
राजन गवस
यापैकी नाही


18. जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) पहिल्यांदाच नकारार्थी प्रकारच्या सूचना दिल्यात. त्यांनुसार त्यांनी भारतातील कोणत्या आजारासाठी घेतल्या जाणा‌र्‍या रक्तचाचण्या बंद करण्याची सूचना केली आहे?

कुष्टरोग
कॅन्सर
क्षय
मलेरीया


19.भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

झारखंड
मध्यप्रदेश
अरुणाचल प्रदेश
छत्तीसगढ


20. 13 मार्च 2012 ते 12 मार्च 2013 हे वर्ष महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचे जन्मशताब्दी वर्ष आहे?
वसंतदादा पाटील
वसंतराव नाईक
मारोतराव कन्नमवार
यशवंतराव चव्हाण


21. राज्यातील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अंतर्गत शिकणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात कोणत्या विषयाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश झाला आहे?

पर्यावरण शिक्षण
सामाजिक नीतिमूल्ये
सामान्य ज्ञान
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फरमेशन अँण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)


22. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमाद्वारे संसदेच्या सदस्याचे पात्रतेसाठीच्या निकषांचा निर्देश केलेला आहे?

कलम 84
कलम 89
कलम 96
यापैकी नाही


23. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 नुसार 'पंचायत' चा अर्थ काय होतो?

स्व-ग्राम पंचायत राज
स्वराज्य संस्था
ग्राम प्रशासन
यापैकी नाही


24. आणीबाणीच्या काळातही पुढीलपैकी कोणत्या मुलभूत हक्कांची अंमलबजावणी होते?

कलम 21
कलम 25
कलम 21 आणि कलम 23
कलम 20 आणि कलम 21


25. पाचवी पंचवार्षिक योजना _________साली संपुष्टात आली.

1979
1977
1980
1978


26. विक्रीकर हा __________ प्रकारचा कर आहे.

प्रत्यक्ष
अप्रत्यक्ष
प्रतिगामी
यापैकी नाही


27. संसदेची लोकलेखा समिती ________ या वर्षी अस्तित्वात आली.

1952
1920
1922
1921


28. CPU ह्या शब्दाचे पूर्णरूप काय आहे?

Central planning Unit
Central Plant Unit
Core processing Unit
Central processing Unit


29. पोलिओमुक्त झालेला जगातला पहिला देश कोणता?

अमेरीका
भारत
चीन
इंग्लंड


30. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत?.

कुलभूषण
अरुणेन्द्र कुमार
विनय मित्तल
यापैकी नाही




ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा