UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 14

Online Test Date:08-March, 2014

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. पाण्याची घनता -----------तापमानास महत्तम असते?

-४ अंश C
४ अंश C
४० अंश C
यापैकी नाही


2. DNA च्या संरचनेत --------------- हे नत्र रेणू असतात.

A,B
B,D
A,C
C,D


3. पथेरा टायग्रीस हे ------------प्राण्याचे शास्त्रीय नाव आहे?

वाघ
सिंह
हत्ती
मांजर


4. वाटाण्यामध्ये अन्न संचय------------ मध्ये केलेत असतो ?

भ्रुण्पोष
बिजपत्रे
भ्रूण
मूळ


5. लायपेझ ह्या विकरचे अंतिम कुठल्या पदार्थामध्ये रुपांतर होते ?

पेप्तोन
ग्लीसरॉल
फ़्रक्तोज
एमिनो आम्ल


6. देशात लोकसंख्याविषयक पहिले राष्ट्रीय धोरण कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जाहीर झाले ?







7. परिशिष्ट नवव्या मध्ये कश्याची तरतूद केली गेली आहे ?

२२ भारतीय भाषा
राज्यसभेत राज्यांचे सदसत्व
पक्षांतरबंदी
या पैकी नाही


8. लॉर्ड कर्झनाच्या 'विद्यापीठ कायद्यावर ' कोणी टीका केली ?

दादाभाई नौरोजी
फिरोजशाह मेहता
गोपाल कृष्ण गोखले
महादेव गोविंद रानडे


9. मानवतावादी समाजसुधारक कोणाला बोले जाते ?

ज्योतिबा फुले
लॉर्ड विल्यम बेन्तिक
राजाराम मोहन रोय
धों . के . कर्वे


10. हरितक्रांतीची सुरवात कुठल्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात झाली ?

दामोदर खोर
भाक्रा -नानगल
हिराकूड
तुंगभद्रा


11.कायामधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात चालू करण्यात आली?

लोर्ड कोर्नवालीस
लोर्ड कानिग
लोर्ड हेस्टग्ज
यापैकी नाही


12. धवलक्रांती ..........शी संबधित आहे ?

शेती व्यवसाय
दुग्ध व्यवसाय
मत्स्य व्यवसाय
कुक्कुटपालन व्यवसाय


13. अरबी समुद्रातील लक्षद्वीप हा किती बेटाचा समूह आहे ?

११००००
१०००
२१
२७


14. The boy said, "I like sweets." (change into indirect speech)?

The boy said that he liked sweets.
The boy asked that I liked sweets.
The boy told that he like sweets.
The boy said that I liked sweets.


15. स्वातंत्रा नंतर देश्यात पहिल्यांदा बिगर कोन्ग्रेसी सरकार ........... राज्यात आली ?

आन्ध्र प्रदेश
कर्नाटक
पंजाब
केरळ


16. पानिपत च्या पहिल्या युद्धात बाबरने ........... चा पराभव केला ?

हेमूचा
लोदीचा
अब्दालीचा
मराठ्यांचा


17. रेडीओ संचाचा शोध.. ........... यांनी लावला ?

मार्कोनी
फुल्टन
पार्किंस
यापैकी नाही


18. ........... फॉस्फरस कक्ष तापमानाला देखील पेट घेत्तो म्हणून नेहमी पाण्याखाली ठेवतात ?

ताबंदा फॉस्फरस
निळा फॉस्फरस
पिवळा फॉस्फरस
यापैकी नाही


19. द्रवाचे स्थायुत रुपांतर कोणत्या प्रकारात होते ?

द्रवीकरण
सांद्रण
संघनन
सप्लवन


20. भारताची पहिली महिला भारतरत्न विजेती कोन?
मदर तेरेसा
देविका राणी
इंदिरा गांधी
वरीलपैकी नाही


21. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खैल्पैकि कोणी लिहिला ?

पंडिता रमाबाई
आनंदीबाई जोशी
रमाबाई रानडे
ताराबाई शिंदे


22. 2012 ची पर्यावरण विषयक जागतिक परिषद पार पडली?

हैद्राबाद
औरंगाबाद
नवी दिल्ली
डेहराडून


23.'गुलामाचे राष्ट्र' हा लेख कोणी लिहिला ?

महात्मा गांधी
गो.ग. आगरकर
महात्मा फुले
स्व. सावरकर


24. धमनिकाठीन्यता हा रोग ............. मुळे होतो ?

कुपोषण
अधोपोषण
अतीपोषण
यापैकी नाही


25. पृथ्वीची त्रिज्या अंदाजे किती कि.मी.आहे ?

६४००
६४००
७६८०
६३७१


26. एका पिशवीत १२ सोडून सर्व निळे, २१ सोडून सर्व काळे,२० सोडून सर्व लाल चेंडू,१९ सर्व सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत ऐकून चेंडू किती ?

२६
२४
७२
यापैकी नाही


27. शरीराचा तोल सांभाळणारी संस्था खालीलपैकी कोणती ?

प्रमास्तिक
लम्ब्मज्जा
अस्थिमज्जा
अनुमास्तिक


28. भारतीय सविधानाच्या सरनाम्यात 'समाजवादी' व 'निर्धमि' हे शब्द कितव्या घटनादुरुस्ती नंतर समाविष्ट करण्यात आले ?

७३ व्या
२६ व्या
४४ व्या
४२ व्या


29. १:३० वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल ?

१३५ अंश
१५० अंश
१६६ अंश
१८५ अंश


30. नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती ?

२० ते ३०
३० ते ४०
४० ते ५०
५० ते ६०



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा