UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 24

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.युरोपातील सर्वात मोठी नदी कोणती?

-हाइन
व्होल्गा
डॉन
यापैकी नाही


2.'फेमिना मिस इंडिया अर्थ २०१४'चा खिताब कोणी पटकावला?

अमरजोत कौर
सिमरन खंडेलवाल
झटालेखा मल्होत्रा
गेल डिसिल्व्हा


3.२००९चे नोबेल पारितोषिक विजेते वेंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे?

WHO
UNO
Red Cross Organization
UNDP


4.भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ६० कोटी रुपयाला खरेदी केली. हि युद्धनौका कधी सेवेतून निवृत्त झाली होती?

१९७१
१९९७
१९९४
१९८७


5.सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन यांच्या जागी IPL ७ च्या काळात कोणाला BCCI अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्यास सांगितले?

रवि शास्त्री
सुनील गावस्कर
जगमोहन दालमिया
शरद पवार


6.लोकांसाठी मोफत Wi-Fi spots उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले?

मुंबई
बंगलोर
नवी दिल्ली
पुणे


7.भारतीय वंशाच्या कोणत्या युवतीने 'मिस न्यू जर्सी २०१३' किताब जिंकला?

नीना दवुलरी
सृष्टी राणा
नवनीत कौर
एमीली शहा


8.एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०००० पेक्षा अधिक धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज कोण ठरला?

सौरव गांगुली
राहुल द्रविड
सचिन तेंडूलकर
सुनील गावस्कर


9.हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांसाठी रक्षण करण्यासाठी कोणत्या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला?

अनिल काकोडकर
एम.एस.स्वामिनाथन
रघुनाथ माशेलकर
वसंत गोवारीकर


10.स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते बंदर सर्वप्रथम बांधण्यात आले?

न्हावाशेवा [JNPT]
कांडला
मार्मागोवा
मुंब्रा


11.चालुक्य काळातील शहरांपैकी कोणते शहर 'मंदिरांचे शहर' म्हणून ओळखले जाते?

ऐहोळ
बदामी
कान्हेरी
कल्याणी


12.असत्य विधान ओळखा ?

स्कंदगुप्ताने हुनांना पराभूत केले.
कुमारगुप्ताने सुदर्शन सरोवर खुले केले.
समुद्रगुप्त यास भारताचा नेपोलियन म्हंटले जाते.
चंद्रगुप्त विक्रमादित्याने शकांना मारले.


13.एक व्यक्ती २६ जानेवारी १९५० रोजी मध्यप्रदेशात जन्मली तर ती कुठली नागरिक असेल?

मध्यप्रदेश
भारत आणि मध्यप्रदेश
भारत
वरीलपैकी नाही


14.आसिको ही पर्यावरण संरक्षक चळवळ कोणत्या राज्यात झाली?

कर्नाटक
गुजरात
मध्यप्रदेश
महाराष्ट्र


15.आधुनिक समाजाच्या आव्हानासंबंधी समिती कोणी आणि केव्हा स्थापन केली?

सार्क-१९९८
आसियान-२००२
आसियान-२००२
NATO-१९६९


16.__________ हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.

राष्ट्रपती
राज्यपाल
पंतप्रधान
सरन्यायाधीश


17.कोणत्या विमान कंपनीने बोईंग ७७७ हे जैविक इंधनावर चालणारे विमान १९ जानेवारी २०१४ रोजी उडविले?

Ethihad एअरवेज
British एअरवेज
US एअरवेज
एअर इंडिया


18.५ जानेवारी २०१४ रोजी प्रदर्शित झालेल्या The Environmental Performance Index (EPI) 2014 अहवालानुसार १७८ देशांच्या तुलनेत भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

१४५
१५२
१५५
१५९


19.ओक्टॉबर २०१३ मध्ये 'सेंट ज्यूड' वादळाने कोणत्या देशात मोठी हानी केली?

जपान
इंग्लेंड
थायलंड
फिलिपाईन्स


20.इंग्रजांच्या कौन्सिलमध्ये अस्पृश्यांचे पहिले प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती?
पांडुरंग भटकर
बाबासाहेब आंबेडकर
ज्ञानदेव घोलप
वरीलपैकी नाही


21.थिऑसोफ़िकल पंथाचे महत्व शाहू महाराजांना कोणी सांगितले?

भास्कर जाधव
भाऊ दाजी लाड
नारायण भट्ट
वा.द.तोफखाने


22.NSDL व CDSL संबंधी योग्य पर्याय निवडा.

डिपॉझिटरी
वस्तू रोखे बाजार
नवरोखे बाजार
गृहनिर्माण संस्था


23.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतनियंत्रणाचे गुणात्मक साधन कोणते?

रिव्हर्स रेपो दर
नैतिक समजावणी
बँकदर
रेपो दर


24.२६ जानेवारी २०१४च्या पद्मपुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये किती महिलांना समावेश होता?

३२
४०
२७
५५


25.५६व्या ग्रॅमी पुरस्कार २०१४ मध्ये 'अल्बम ऑफ दि यिअर पुरस्कार' कोणत्या अल्बमला मिळाला?

रॉयल्स
गेट लकी
रॅंडम एक्सेस मेमरीज
वेस्टलाइफ़


26.२८ जानेवारी २०१४ रोजी Mykola Azarov यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते?

डेन्मार्क
अंगोला
बेल्जियम
युक्रेन


27. लोकमान्य टिळकांच्या सूचनेवरून _ _ _ _ _ _ हे अमेरिकेला गेले आणि तेथे होमरूल लीगची शाखा सुरू केली.

श्यामजी कृष्ण वर्मा
बिपिनचंद्र पाल
अँनी बेज़ंट.
लाला लजपतराय


28.न्यायव्यवस्थाची कार्यकारी मंडळापासून स्वायतत्ता घटनेच्या कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे?

१२८
१३१
५०
४९


29.इंग्रजांच्या कौन्सिलमध्ये अस्पृश्यांचे पहिले प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती?

ज्ञानदेव घोलप
पांडुरंग भटकर
बाबासाहेब आंबेडकर
दत्तोबा पवार


30."India three thousands year ago" या ग्रंथातील अवतरणे महात्मा फुल्यांनी कोणत्या पुस्तकात वापरली आहेत?

गुलामगिरी
शेतक-यांचा आसूड
इशारा
सार्वजनिक सत्यधर्म



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!