येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
कृपया तुमचे नांव आणि मोबाईल न. टाका..!
1. महाराष्ट्रातील अणुउर्जा केंद्र कोणते?. कैंग तारापूर कैंग कैंग
2. भाषावार प्रांत रचना कधी झाली? १९५६ १६५० १९४७ यापैकी नाही
3. भारतीमध्ये भाषावर प्रांत रचना कोणत्या राज्यामध्ये झाली? आंध्रा प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र यापैकी नाही
4. लो.टिळक याना सहा वर्ष्याची शिक्षा कुठे झाली? अहमदनगर मांडले झांसी येरवडा
5. भारतामध्ये उच्च न्यायालये किती आहेत? २३ ३३ यापैकी नाही २१
6. ईशान्य पूर्वीय भारतीय घटक राज्यांचे उच्च न्यायालयाचे ठिकाण कोठे आहेत? दिसपूर (आसाम) अरुण्चाल प्रदेश यापैकी नाही गुव्हाटी (आसाम)
७. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षार जिल्हा कोणता? पुणे अकोला यापैकी नाही सिंधुदुर्ग
८जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे? मद्रास मुंबई यापैकी नाही कोलकत्ता
९. Nationl Rural Health Mission ची सुरवात डॉ. मनमोहन सिंग यांनी कधी केली? १२ एप्रिल २००६ १२ एप्रिल २००८ १२ एप्रिल २००९ १२ एप्रिल २००५
१०. भारतातील कोणत्या बँकेच्या जगामध्ये शाखा जास्त प्रमाणात आहेत? RBI Panjab Nation Bank UTI Bank of India State Bank of India
संत तुकाराम यांच्या अभनागाचे Say Tuka या नावाने कोणी भाषांतर केले? दिलीप अत्रे संदीप अत्रे यापैकी नाही दिलीप चित्रे
१२. प्रोढ माणसाच्या शरीरामध्ये किती स्नायू असतात? ६६५ ६३८ ६७० ६३९
१३. जन गण मन हे (राष्ट्रगीत) कोणत्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सर्व प्रथम गायले गेले? लाहोर मुंबई बेळगाव कोलकत्ता
१४. हमास संघटना कोणत्या देशातील आहे?? अफगाणिस्थान पाकिस्तान यापैकी नाही इसराइल
१५. देवी या रोगाचे निवारण कधी झाले? १९७७ १९७८ १९७५ १९७६