UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO.5

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली?

कोलकात्ता
मुंबई
दिल्ली
यापैकी नाही


2. राष्ट्रीय कॉंग्रस ची स्थापना कधी झाली?

1888
1887
1885
1886


3. जिवानुमधील गुणसुत्राची संख्या ....... असते?

एक
दोन
पाच
चार


4. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) कार्यालय कुठे आहे?

मुंबई
दिल्ली
कोलकत्ता
लखनौ


5. सव्वा रुपायाना ३ पेरू, तर १० रुपयांना किती पेरू?

25
24
23
यापैकी नाही


6. 12 मजूर 30 मुला एवढे काम करतात, तर 25 मुला एवढे काम करण्यास किती मजूर लागतील?

11
10
12
13


7. एक आगगाडी 8 तासामध्ये 480 किमी अंतर जाते, तर 2 तासात ती किती अंतर जाईल?

150 किमी.
130 किमी.
160 किमी
120 किमी


8. 10, 19, 21, 22, आणि 28 या संख्यांची सरासरी किती?

50
20
30
40


9. 26 चे 15% आहेत?

3
4.0
3.9
4.9


10. एका संख्येचे 0.12% काढण्यासाठी तिला कितीने गुणावे लागेल?

0.1
0.0012
0.0005
0.0003


11. .......... या रोगामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते?

मधुमेह
अतिसार
ताप
उच्च रक्तदाब


12. धोतरा या वनस्पतीपासून ......... मिळते?

पाणी
धातुरीन
कार्बन
धमनी


13. एक अश्वशक्ती म्हणजे......... वट?

750
740
770
746


14. किती सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वाधिक असते?

4 अंश
5 अंश
8 अंश
100 अंश


15. जड पाण्याचा रेनुभार ............ असतो?

30
40
50
20


16. WWW चा म्हणजे काय?

Web Wide World
World Wide Web
WWW3
World Web Wide


17. भारतामध्ये इंटरनेट ची सुरवात कधी झाली?

15 August, 1995
15 August, 1990
15 August, 1991
15 August, 1994


18. संगणकाचे खालीलपैकी कोणते उपकरण Output आहे?

माउस
कीबोर्ड
प्रिंटर
यापैकी नाही


19. http://www.google.com हे संकेतस्थळ कशासी संबंधित आहे?

हवामानाबद्दल माहिती देणारे
एक सर्च इंजिन आहे
आरोग्या बदल माहिती देणारे
यापैकी नाही


20. आखिल भारतीय पोस्ट सेवेची सुरवात कधी झाली?
1836
1838
1839
1837


21. भारतामध्ये स्पीड पोस्ट सेवा कधी सुरु करण्यात आली आहे?

1985
1987
1988
1986


22. राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना कुठे झाली?

मुंबई
मिर्झापूर
नागपूर
दिल्ली


23. भारतातील पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली?

श्रीपाद अमृत डांगे
नारायण लोखंडे.
एस.एम.जोशी
यापैकी नाही


24. सेवा सदन ची स्थापना कोणी केली?

सावित्रीबाई फुले
न्या.रानडे
म.फुले
प.रमाबाई


25. स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली?

महात्मा गांधी
बाबा आमटे
दादाभाई नौरोजी
मोतीलाल नेहरू


26. सर्वप्रथम भारतामध्ये होमरूळ चळवळ डॉ.अनिबेजेट यांनी सुरु केली तर महाराष्ट्रामध्ये कोणी सुरु केली?

म.गांधी
लो.टिळक
म.फुले
यापैकी नाही


27. डोळे : चष्मा :: कान : ?

कानातील रिंग
कापूस
चष्मा
श्रवणयंत्र


28. जागतिक प्रमाण वेळ आणि भारतीय प्रामाण वेळ यामध्ये किती तासाचा फरक आहे?

6:30 तासाचा
4:30 तासाचा
3:30 तासाचा
5:30 तासाचा


29. शहराचा विकास करण्यासाठी CIDCO ची स्थापना कधी झाली?

1970
1980
1975
यापैकी नाही


30. भारतामध्ये ई-पोस्ट सेवा कधी चालू करण्यात आली आहे?

2005
2004
2003
यापैकी नाही




ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!