UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE EXAM NO 28

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.महाराष्ट्रातील कोणता जागतिक प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतर करा या बाबतीत अयशस्वी ठरला?

उजनी प्रकल्प
दाभोळ प्रकल्प
सुवर्ण चतुश्कोन प्रकल्प
सिंगूर प्रकल्प


2."पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या" असे जाहीररित्या कोणी सांगितले?

यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
वसंतराव नाईक
यशवंतराव चव्हाण


3.सौम्या स्वामीनाथन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

बुद्धिबळ
टेनिस
वेटलिफ्टिंग
गिर्यारोहण


4.बालकामगार (प्रतिबंधन व नियमन) कायदा कधी करण्यात आला??

१९८०
१९८६
१९८५
१९८९


5. खालीलपैकी कोणत्या सरकारी बँकेने "ग्राम निवास"योजने अंतर्गत खेड्यातील घरांसाठी पुनश्च भर देण्याचे नियोजन केले आहे?

ICICI बॅंक
को-ओपरेटिव्ह बॅंक
स्टेट बॅंक ऑफ इंडिया
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया


6.जिल्हा अधिकारी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा ही शिफारस कोणत्या समितीने केली?

ल. ना. बॉंगीरवार समिती
वसंतराव नाईक समिती
पी, बी. पाटील समिती
अशोक मेहता समिती


7.विजय हा रमेशचा मुलगा आहे. रमेशचे वडील विलासराव आहेत. विलासरावांच्या पत्नीचे नाव सरस्वती आहे. तर सरस्वती विजयची कोण?

सून
आई
मावशी
आजी


8.भारतीय राज्यघटनेत व्यापार, वाणिज्य आणि अंतर्गत करार विषयक कलमे (३०१ ते ३०७) कोणत्या भागात आहेत?

१४वा
१३वा
१२वा
११वा


9.केंद्रीय दक्षता आयोग __________यावर्षी स्थापण्यात आला.

1978
1971
1964
1950


10.28 नोव्हेंबर 2013 रोजी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्रातील पाचवे व्याघ्र संरक्षित वन (Tiger Reserve) कोणते आहे?

मुकुंदरा हिल्स
नागझिरा
पीलीभीत
सत्यमंगलम


11.स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना किती टक्के आरक्षण आहे ?

५० %
४५ %
३३ %
२७ %


12.नगदी पिकाच्या आधारभूत किंमतीच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची असते?

कृषी मुल्य आयोग
नाफेड
कृषी मंत्रालय
नाबार्ड


13.चलनवाढीच्या काळात विनिमय दर .......

स्थिर असतो
कमी असतो
जास्त असतो
यापैकी नाही


14.उत्पादनाच्या खाराचात झालेल्या वाढीमुळे जेव्हा वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ होते तेव्हा त्यास .........

परीव्ययजण्य चलनवाढ म्हणतात
मागणीजण्य चलनवाढ म्हणतात
मंद चलनवाढ म्हणतात
धावणारी चलनवाढ म्हणतात


15.मध्यवर्ती बँकेच्या "स्वस्त पैशाच्या धोरणाचा" खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येईल? अ] चलनपुरवठ्यात वाढ होईल ब] वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होईल क] वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ होईल.

फक्त अ आणि ब
फक्त ब आणि क
फक्त अ आणि क
वरील सर्व


16.वखार महामंडळ स्थापन करण्यामागे केंद्र व राज्य सरकारचा खालीलपैकी मुख्य उद्देश कोणता?

बि-बियाण्यांचे व खताचे योग्य वाटप करणे.
शेतमाल साठवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
शेतक-यांना पुनर्वित्तसहाय्य करणे.
शेतमालावर प्रक्रिया करणे.


17.चलनवाढीच्या काळात सरकारने कर कपात केली असता...............

चलनवाढ स्थिर होते.
चलनवाढीचा दर वाढतो
चलनवाढीचा दर कमी होतो.
वरील सर्व


18.ठराविक काळासाठी सरकारने ठराविक वस्तू व सेवांची निर्यात खुली केली असता.........

वस्तू व सेवांच्या किंमती स्थिर होतील
वस्तू व सेवांच्या किंमती वाढतील
वस्तू व सेवांच्या किंमती कमी होतील
यापैकी नाही


19.सरकारने सरकारी कर्जरोख्यांद्वारे घेतलेल्या कर्जाची परतफेड केली असता अर्थव्यवस्थेवर खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येईल?

चलन पुरवठ्यात वाढ होईल.
उपभोग्य वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होईल.
चलनवाढ होईल.
वरील सर्व


20.केंद्र शासनाच्या विकासात्मक अथवा बिगर विकासात्मक खर्चात वाढ झाली असता..........
रोजगारात वाढ होते.
वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होते.
वस्तू व सेवांच्या किंमती कमी होतात.
वरीलपैकी नाही


21.स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आले?

१६वी
४२वी
७३वी
९३वी


22.वसंतराव नाईक समिती कोणत्या साली नियुक्त करण्यात आली होती?

१९५७
१९६०
१९७०
१९६२


23.गाव पातळीवर रोजगार हमी दिनाचे आयोजन कोण करतो?

कोतवाल
ग्रामसेवक
तलाठी
पंचायत समिती


24.ग्रामपंचायत क्षेत्रातील कामाच्या कार्यान्वयावर लक्ष ठेवण्याचे काम कोण करते?

जिल्हा दक्षता समिती
ग्रामपंचायत समिती
स्थानिक दक्षता समिती
जिल्हा नियोजन समिती


25.ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्यासंबंधीचा अहवाल ग्रामसभा कोणाला सादर करते?

मुख्य कार्यकारी अधिकारी
पंचायत समिती
जिल्हा परिषद स्थायी समिती
राज्यशासन


26.महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहेत?

अमरावती
पुणे
सातारा
ठाणे


27.नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या साधारणतः किती असते?

५०१-१०००
१००१-१५००
१५०१-३०००
३००१-४०००


28.अनुसूचित जाती-जमातीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जागा निश्चित करण्याचे अधिकार कोणाला असतात?

जिल्हाधिकारी
राज्यशासन
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद


29.ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?

जिल्हाधिकारी
मुख्य कार्यकारी अधिकारी
राज्यशासन
विभागीय आयुक्त


30.राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती दिवस वाढवू शकते?

२४० दिवस
१८० दिवस
१२० दिवस
९० दिवस



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा