UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 16

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.गोविंदाग्रज नावाने लेखन करणारे प्रसिद्ध लेखक कोण?

विष्णू वामन शिरवाडकर
राम गणेश गडकरी
प्रल्हाद केशव अत्रे C
यापैकी नाही


2. दलित अत्याचारामुळे चर्चेत आलेले खैरलांजी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

गडचिरोली
नंदुरबार
भंडारा
अमरावती


3. भारतीय संस्कृतीत कोणत्या गोष्टीवर योग्य भर दिलेला नाही?

उदात्त विचारांची व्यावहारिक उपयोगिता
साक्षरता
संगीत
दृष्टीकोन परिवर्तन


4. मराठी चित्रपटातून पहिली नायिका म्हणून मान मिळवणारी व्यक्ती कोण?

शुभा खोटे
दुर्गा खोटे
शामाबाई
स्मिता पाटील


5. सचिन तेंडूलकरला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला?

१९९९
२००१
२००२
२००३


6. गृहनिर्माण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर प्रदेश
बिहार
महाराष्ट्र
आंध्रप्रदेश


7.विभावरी शिरुरकर कोणत्या लेखिकेचे टोपण नाव आहे?

दुर्गा भागवत
इंदिरा संत
संजीवनी मराठे
मालती बेडेकर


8. सिंचन दिन हा कोणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा करतात?

यशवंतराव चव्हाण
शंकरराव चव्हाण
वसंतदादा पाटील
वसंतराव नाईक


9. ऑप्टिकल फायबरचे कार्यतत्व कोणते आहे ?

प्रकाशाचे अपस्करण
प्रकाशाचे अपवर्तन
प्रकाशाचे संपूर्ण अंतर्गत परावर्तन
प्रकाशाचे व्यप्तिकरन


10.अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाशी संबधित असणारे सत्र कोणते ?

जेनेटिक्स
क्रायोजेनिक्स
सायटोलॉजी
मेटॅलर्जी


11.देशातील पहिले आयुर्वेदिक जैवतंत्रज्ञान कोठे विकसित होत आहे?

रायपुर
रांची
चेन्नई
दिग्बोई


12.खालीलपैकी कोणाला आधुनिक उषःकालाचा दूत म्हणतात?

फ्रान्सिस बेकन
रॉजर बेकन
विल्यम गिल्बर्ट
न्यूटन


13. 'ग्रामपंचायत स्थापनेसाठी गावाची लोकसंख्या २००० असावी' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?

बाबुराव काळे समिती
वसंतराव नाईक समिती
जी.व्ही.के.राव समिती
पी.बी.पाटील समिती


14. जनहित याचिका या संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला?

अमेरीका.
इंग्लंड.
भारत.
स्वीडन.


15.उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

नर्मदा
चंबळ
तुंगभद्रा
तापी


16. 'कोल' हि जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?

उत्तर प्रदेश
मध्यप्रदेश
आसाम
अरुणाचल प्रदेश


17. 'किंबुत्स' आणि 'मोशाव' हे शेतवसाहतीचे वैशिष्ट कोणत्या देशात आढळते?

इस्त्राईल
अमेरिका
इंग्लंड
इजिप्त


18. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कशाला म्हणतात?

राधाकृष्णन आयोग
हंटर आयोग
वूड्सचा खलिता
मॅकोलेचा सिद्धांत


19. १८७२च्या नागरी विवाह कायद्याद्वारे विवाहप्रसंगी मुलींचे वय कमीत कमी किती ठरविण्यात आले?

१२ वर्षे
१४ वर्षे
१६ वर्षे
१८ वर्षे


20.कलकत्ता युवा शिक्षण संस्थेच्या कार्याचा भार खालीलपैकी कोणी उचलला?
हेनरी कॉटन
ईश्वरचंद्र विद्यासागर
जे.इ.डी.बेथून
राजा राममोहन रॉय


21. खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे ?

रबर
काच
चिनीमाती
ग्राफाईड


22. बिन्झीन हे …………… प्रकारचे संयुग आहे.

अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन
अॅलिफॅटीक हायड्रोकार्बन
सायकलिक हायड्रोकार्बन
पेरीसायकलिक हायड्रोकार्बन


23.किती रुपयांच्या प्लास्टिकच्या चलनी नोटा RBI लवकरच व्यवहारात आणणार आहे?

१० रु.
२० रु
५० रु
१०० रु


24. SI पध्दतीत ज्युल हे कोणत्या राशीचे एकक आहे ?

बल
चाल
ऊर्जा
शक्ती


25.'ससेमिरा लावणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

सशाला मिरे खाऊ घालणे.
सशाला मिरे लावून खाणे.
खूप कंजूष करूनही कर्ज न फेडणे.
नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे.


26. पुढील वाक्प्रचाराचा प्रकार ओळखा.'चक्रीवादळ आले आणि लोकांची घाबरगुंडी उडाली.'

केवल वाक्य
प्रधान वाक्य
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य


27. भूतकाळ करा : अमेरिकेत सुखाची रेलचेल आहे.

अमेरिकेत सुखच - सुख आहे.
अमेरिकेत सुखाची रेलचेल होईल.
अमेरिकेत सुखाची रेलचेल असेल.
अमेरिकेत सुखाची रेलचेल होती.


28. 'घरकोंबडा' या शब्दास विरुद्धार्थी ठरणारा शब्द निवडा.

कामसू
घरजावई
भटका
आळशी


29. 'मुग गिळणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे.
ध्यान धारणा करणे.
मोड आलेले मुग न चावता गिळणे.
मुगाची उसळ खाणे.


30. धारण किंवा अन्य प्रकल्पांमुळे एखाद्या गावाचे पुनर्वसन करण्यात आले असता ; मूळ गावातील ग्रामपंचायत ……………

बरखास्त करावी लागते.
पुनर्वसित गावात तिचा कार्यकाल पूर्ण करू शकते.
अंशत : पुर्नरचना करावी लागते.
आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाही.



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा