UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 17

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.भारतात दशमान चलन पद्धती कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली?

नाणे दुरुस्ती कायदा १९४९
नाणे दुरुस्ती कायदा १९५५
नाणे दुरुस्ती कायदा १९३५
नाणे दुरुस्ती कायदा १९४८


2. खालीलपैकी कोणत्या योजनेत केंद्र : राज्य वाटा ४९ : ५१ आहे?

अल्पसंख्यांक विकास योजना
मौलाना आझाद विकास योजना
शबरी आदिवासी वित्त व विकास योजना
स्वाभिमान योजना


3. नागरी दलित वस्ती सुधार योजना कधीपासून कार्यान्वित झाली?

१९९१-९२
१९९५-९६
१९९८-९९
२००२-०३


4. एका संख्येला ९ ने भागले असता भागाकार २६ येतो आणि बाकी ७ उरते, तर ती संख्या कोणती ?

२२१
२४१
२२८
२३१


5. सकाळी ७ वाजता ताशी ३० कि. मी. वेगाने निघालेली मोटार १०० कि. मी. दूर असलेल्या गावी किती वाजता पाहोचेल ?

१० वा. ५ मि.
१० वा. २० मि.
१० वा. ३० मि.
१० वा. ४० मि.


6.द. सा. द. शे. १० दराने ७,००० रुपयांचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रुपये होईल ?

१,४५०
१४७०
१,४०७
१,४२७


7. सदाशिव, रामभाऊ आणि माधव यांच्या वयांची सरासरी ४७ वर्षे आहे. तर, त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे येईल ?

१५.६६
४४
५०
१४१


8. एशियन टूर्सच्या दशकातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय गोल्फपटूला नामांकन मिळाले आहे?

ज्योती रंधावा
जीव मिल्खा सिंग
अर्जुन सिंग
दिग्विजय सिंग


9. राष्ट्रीय किसान दिन कधी असतो?

१ जून
२० मे
२३ डिसेंबर
२० नोव्हेंबर


10. फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध खवडा फ्लेमिंगो कॉलनी कोणत्या राज्यात आहे?

हिमाचल प्रदेश
गुजरात
पश्चिम बंगाल
मेघालय


11.२०१४ चे राष्ट्रीय बिलियर्डस विजेतेपद कोणी पटकावले?

सौरव कोठारी
आदित्य मेहता
पंकज अडवानी
विजय सिंग


12.चित्त्यांचे भारतात संवर्धन करण्यासाठी प्रस्तावित नौरादेही वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

पंजाब
मध्यप्रदेश
हरियाणा
कर्नाटक


13. कुटुंबश्री हे कोणत्या राज्याच्या गरिबी निर्मुलन कार्यक्रमाचे नाव आहे?

महाराष्ट्र
उत्तर प्रदेश
छत्तीसगड
केरळ


14. खनिज मिठाचे उत्पादन खालीलपैकी कोठे होते ?

मंडी
जयपूर
कुरुक्षेत्र
दिग्बोई


15.'महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे ?

सिंहमुद्रा
चरखा
अशोक चक्र
हाताचा पंजा


16. उधगमंडलम (उटी) हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

आंध्रप्रदेश
तामिळनाडू
केरळ
कर्नाटक


17. मंगल ग्रहाच्या अध्ययनासाठी प्रक्षेपित करण्यात आलेल्या 'क्युरीओसिटी' या यांत्रिक बाग्गीचे प्रक्षेपण ……… या प्रक्षेपकाच्या मदतीने करण्यात आले?

अॅटलास - ५
एरियन - ५
एरियन - ८
अॅटलास - ८


18. महाराष्ट्राचे पठार मुख्यत्त्वे कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे ?

जांभया
पट्टीताश्म
बेसॉल्ट
कडाप्पा


19.'कोलोरॅडो वाळ्वंत' कोणत्या खंडात आहे ?

दक्षिण अमेरिका
उत्तर अमेरिका
आशिया
आफ्रिका


20.'कुंडाकुलम अणुविद्युत प्रकल्पा'स कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे ?
अमेरिका
फ्रांस
रशिया
जपान


21.कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमधून प्रवास करते ?

तीन
चार
पाच
सहा


22.'एकशिंगी गेंडा' हा प्राणी ………… राष्ट्रीय उद्यानात आढळतो.

काझीरंगा (आसाम)
भरतपूर (राजस्थान)
दुधवा (उत्तर प्रदेश)
कान्हा (मध्यप्रदेश)


23.प्रयोगशाळेत हायड्रोजन सल्फाइड हा वायू तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात ?

लेड - अॅक्युम्युलेटर
किप्सचे उपकरण
ड्रायसेल
व्होल्टचा विद्युतघट


24.कार्बोनिल क्लोराइ' या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते ?

लॉफिंग गॅस
टीअर गॅस
फॉस्जिन
प्रोड्युसर गॅस


25. 2011 जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती?

८२%
७४%
१८ %
२६%


26. आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या वर्णपटामध्ये सर्वाधिक तरंगलांबी असलेला रंग कोणता?

हिरवा
पिवळा
निळा
लाल


27. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता?

त्रिंबकजी डेंगळे
गंगाधर शास्त्री
मोरोपंत पिंगळे
बापू गोखले


28.मतदार संघ पुनर्रचना किती वर्षांनी होते?

१० वर्षे
१५ वर्षे
२० वर्षे
२५ वर्षे


29.फेब्रुवारी २०१३ मध्ये श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आलेला Neo-Sat उपग्रह कोणत्या देशाचा आहे?

कॅनडा
भारत
रशिया
पोलंड


30.भारतातील कोणत्या प्रमुख बंदराने २०१२ मध्ये ५० वर्षे पूर्ण केली?

कांडला
पराद्विप
लक्षद्वीप
न्हावाशेवा



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा