UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 20

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.निवडणुक आयोगाने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात संवेदनशिल जिल्हा म्हणुन घोषित केला आहे?

चंद्रपुर
गडचिरोली
वाशिम
यापैकी नाही


2.मियामी मास्टर्स टेनिस स्पधँ 2014 पुरुष एकीरीचे विजेतेपद कोणत्या खेळाडुने जिँकले?

नोव्हाक जिकोविच
सोमदेव देवबर्मन
राफेल नदाल
राँजर फेडरर


3. खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा हि मॅकमोहन रेषा आहे ?

भारत & चीन
भारत & पाकिस्तान
भारत & बांगलादेश
भारत & नेपाल


4. माय वर्ल्ड विदिन हा कविता संग्रह कोणत्या राजकारणी व्यक्तीचा आहे?

नरेंद्र मोदी
कपिल सिब्बल
जयराम रमेश
शशी थरूर


5. ओरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या किती ?

२५
७६
४५
७०


6. भारतीय संविधानाच्या ११३व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले ?

उत्तर प्रदेश
ओरिसा
अरुणाचल प्रदेश
आंध्रप्रदेश


7.भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला पंचशील करार .......... या वर्षी मान्य करण्यात आला ?

१९५८
१९६४
१९६२
१९५४


8. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती?

८९.८२ %
८२.९१ %
७५.४८ %
७८.६० %


9. २०१२ ची पर्यावरण विषयक जागतिक परिषद कोठे झाली आहे?

लखनौ
शिमला
हैदराबाद
कोलकाता


10.जिल्हा पातळीवर अवर्षक वेवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे असते ?

पालकमंत्री
जिल्हाधिकारी
पोलीस आधीक्षक
मुख्य कार्यकारी अधीक्षक


11.भारतातील पहिले निर्मल राज्य कोणते ?

सिक्किम
महाराष्ट्र
ओरिसा
केरळ


12.'अखंड प्रेरणा गांधी विचारांची' हे पुस्तक कोणाचे?

मिहान धारिया
डॉ. रघुनाथ माशेलकर
जयंत नारळीकर
डॉ.अनिल काकोडकर


13. 'कोणत्या राज्याच्या स्थापनेची 50 वर्षे 1 डिसेंबर 2013 रोजी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले ?

आसाम
सिक्क्किम
गोवा
नागालँड


14. ऑक्टो २०११ मध्ये जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिला म्हणून ' ओंजेला मर्केल' यांची निवड झाली तर सोनिया गांधी यांचा कितवा क्रमांक आहे ?

सातवा
सहावा
चौथा
दुसरा


15.खालीलपैकी कोणत्या संस्थेने/ संघटनेने स्थापनेची पन्नास वर्षे 2013 मध्ये पूर्ण केली ?

रॉ
इंटरपोल
बी.एस.एफ.
सी.बी.आय.


16. भारतामध्ये सन २०१०-११ या वर्षी (FDI) परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक जवळपास किती झाली ?

१२३१२० कोटी
८८५२० कोटी
झालीच नाही
यापैकी नाही


17. भारतामध्ये सन २०११ अखेर परकीय चलनाचा साठा किती होता ?

३०३ डॉलर
३५० डॉलर
४०० डॉलर
६०० डॉलर


18. भारतामध्ये सर्वाधिक कर्जबाजारी राज्य उत्तर प्रदेश आहे. त्यात महाराष्ट्र चा क्रमांक _____ लागतो.

तिसरा
चौथा
दुसरा
सहावा


19. ' सतार ' या प्रसिद्ध वाद्याचे वादक खालील पैकी कोण ?

पं. हरिप्रसाद चौरासिया
पं. रविशंकर
पन्नालाल
बिसमिल्ला खा


20.' ज्वाला आणि फुले ' हे पुस्तक कोणाचे आहे ?
हेनरी कॉटन
ईश्वरचंद्र विद्यासागर
जे.इ.डी.बेथून
राजा राममोहन रॉय


21. खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे ?

नीला सत्यनारायण
आचार्य अजे
बाबा आढाव
बाबा आमटे


22. राष्ट्रकुल घोटाळा संबधित चौकशी कोणती ?

शुंगळू
केळकर
नानावटी आयोग
तारकुंडे


23.महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाची स्थापना केव्हा झाली ?

१९९३
१९९५
१९९४
१९६०


24.प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. मार्च : सप्टेंबर : : मे : ?

सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
जानेवारी


25.नम्मा ' मेद्रो बंगलोर रेल्वे कोणत्या देशाच्या मदतीने सुरु करण्यात आली आहे?

अमेरिका
चीन
श्रीलंका
जपान


26. नुकतेच निधन झालेल्या जेष्ठ अभिनेत्री नंदा यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या शहरात झाला होता?'

मुंबई
जबलपूर
बंगळूर
कोल्हापूर


27. २८ मार्च २०१४ रोजी _ _ _ _ _ _ ने भारताला पोलिओ मुक्त देश घोषित केले?

UNO
Red Cross Organization
UNDP
WHO


28.देशातील एकूण लोहमार्गाच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात किती टक्के लोहमार्ग आहे ?

९.१९ %
९.१८ %
९.१७ %
९.१५ %


29.महाराष्ट्र राज्यातील एकूण वनक्षेत्र प्रमाण किती चौ.किमी आहे ?

६१,९३९ चौ.किमी
६१,९४० चौ.किमी
६१,९४१ चौ.किमी
६१,९४२ चौ.किमी


30. मध्यप्रदेश या राज्याशी आठ जिल्हाची सीमा संलग्न आहे तर ते जिल्हे किती सांगा ?




१०



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!