MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO 21

Stay connected

ONLINE TEST NO 21

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.'लोक न्याय व वेदान्त शास्त्रांकडे लक्ष देतात.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
यांपैकी नाही


2.'सिद्धीस जाणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

अर्धवट राहणे
सुरु होणे
पूर्णत्वास जाणे
स्वर्गास जाणे


3.पहिला प्रश्न सोडविणे -------------- आहे.' वाक्यात रिकाम्या जागेसाठी सयुक्तिक शब्द निवडा.

आवश्यक
अनिवार्य
अपरिहार्य
गरजेचा


4.'तू फारच लबाड आहेस.' हि वाक्यरचना कोणत्या प्रकाराची आहे ?

आज्ञार्थी
विधानार्थी
उद्गारार्थी
प्रश्नार्थी


5. 'ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे' या शब्दसमूहासाठी सम्पर्क ठरणारा शब्द निवडा.

मासिक
नियतकालिक
साप्ताहिक
दैनिक


6.L कक्षा मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात.

2
8
18
32


7. लष्करातील पहिली महिला जवान कोन?

शांती सिंन्हा
उषा शर्मा
शांती तीग्गा
यापैकी नाही


8.*बोगस विध्यार्थी पटनोंदानिमुळे चर्चेत आलेला जिल्हा कोणता ?

बीड
नांदेड
नागपूर
उस्मानाबाद


9.महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहे ?

इंदिरा जयसिंग
जी.ई.वहानवटी
दयारास खंबाटा
यापैकी नाही


10.२००९ चा *तामिळनाडू येथील कुंडनकुलम अनुउर्जा प्रकल्प लोणत्या देशच्या सहकार्याने सुरु होणार आहे?

फ्रांस
रशिया
ब्रिटन
जर्मनी


11.२००९ चा मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळाला?

फिलीप रॉय
अरविंद अडिगा
हिलरी मेंटल
विकास कृष्णन


12.१४ वि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?

पूणे
ओरंगाबाद
नागपूर
मुंबई


13. बेगमपेठ विमानतळ कोठे आहे?

औरंगाबाद
बंगलोर
नांदेड
हैद्राबाद


14.२०१२ च्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत कोण विजेती ठरली ?

एम.चित्रा
किरट भंडाल
आरंता संचेस
नीना प्रवीण


15.भारतीय मिसाईल "पृथ्वी III" ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली?

श्रीहरीकोटा
चांदीपूर
चेन्नई
थुंबा


16. मध्यप्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत?

के.शंकरनारायणन
राम नरेश यादव
कमला बेनिवाल
अजित कुरेशी


17.राष्ट्रीय क्रीडा दिवस-------------रोजी साजरा केला जातो?

२९ ऑगस्ट
२२ मार्च
५ सप्टेंबर
२७ सप्टेंबर


18.P,Q,R,S यापेकी कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत , तर प्रत्येकी दोन बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील?
१२


19.ग्रामपंचायतीचा उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो ?

पंचायत समिती सभापती
सरपंच
पंचायत समिती उपसभापती
ग्रामसेवक


20.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ------------ मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली.
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक


21.घटनेच्या मसूदास समितीचे अध्यक्ष कोण होते.

सच्चीदानंद सिंहा
पंडित नेहरू
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर


22.'एक झाड दोन पक्षी' या साहित्याचे लेखक कोण?

विश्राम बेडेकर
वि वा शिरवाडकर
न्यायमूती रानडे
पु ल देशपांडे


23.खालीलपैकी कोणाचे अभंग 'गुरु ग्रंथ साहिब' या ग्रंथात आढळतात?

संत एकनाथ
संत नामदेव
संत चक्रधर
संत तुकाराम


24.कैरो करार (१९९४) कशा संदर्भात आहे?

अजेंडा २१
वन्य प्राणी संवर्धन
लोकसंख्या स्थिरीकरण
शाश्वत शेती


25. भारताचा नियंत्रक व महलेखापाल _ _ _ _ _ _ चा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून काम करतो.

अर्थ मंत्रालय
राष्ट्रपती
अंदाज समिती
लोकलेखा समिती


26.आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोठे आहे?

जोधपुर
सुरतगड
बारमेर
बिकानेर


27.वैयक्तिक आणि सामूहिक हक्क हे कितव्या पिढीचे हक्क आहेत?

पहिल्या
दुसर्या-
तिसर्याे
चौथ्या


28.खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने सॅम पित्रोदा यांना डी.लिट. पदवी दिली?

पुणे विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठ
नागपूर विद्यापीठ


29.सतलज नदीवरील भाक्रा धरणाला ओक्टॉबर २०१३ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली. भाक्रा या धरनाची उंची किती?

२२०.५५ मी
२२५.५५ मी
२५५.२५ मी
२५.२५ मी


30.खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही?

मालदीव
म्यानमार
अफगाणिस्तान
पाकिस्तानONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!