UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 23

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.जलमणी योजना कशाशी संबंधित आहे?

शहरांना शुद्ध पाणीपुरवठा
विध्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे
पावसाचे पाणी साठवणे
पाण्याचा जपून वापर


2.महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी ७५% सूर्यफुलाचे क्षेत्र _ _ _ _ _ _ _या विभागात आहे.

कोकण
विदर्भ
मराठवाडा
खानदेश


3.भारतीय प्रमाणक संस्था कोणत्या शहरात आहे?

नवी दिल्ली
मुंबई
कोलकत्ता
चेन्नई


4.विल्ट हा रोग _ _ _ _ _ _ _ वर होतो.

बाजरी
टोमॅटो
बटाटा
पालक


5.बाययुरेट चाचणी आहारातील _ _ _ _ _ चे अस्तित्व ओळखण्यासाठी उपयुक्त ठरते.

विषारी घटक
प्रथिने
खनिजे
कर्बोदके


6.महाराष्ट्रात जिल्हा परिषदांचे कार्य प्रत्यक्षात कधीपासून सुरु झाले?

१ मे १९६१
१ मे १९६२
१ एप्रिल १९६१
१ एप्रिल १९६२


7.भारतात लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजनावर भर दिला?

४ थ्या
५ व्या
६ व्या
७ व्या


8.व्हेवेल योजनेला _ _ _ _ _ _ _ सुद्धा म्हणतात.

डिव्हायडेशन प्लान
ब्रेकडाऊन प्लान
अल्टीमेट प्लान
यापैकी नाही


9.खालीलपैकी कोणता देश G-8 चा सदस्य नाही?

जपान
फ्रांस
चीन
इटली


10.१९३७ साली देशातील किती प्रांतात निवडणुका झाल्या?

१०
११
१२
१३


11.भारताबाहेरील उद्योगसमूहाने भारतात गुंतवणूक केल्यास भारताच्या चलन पुरवठ्यात . . . .

वाढ होईल
घट होईल
काहीही परिणाम होणार नाही
यापैकी नाही


12.अयोग्य विधान ओळखा ? चलनवाढीच्या काळात . . . . . . . . . . . ./b>

लोकांच्या हातात मुबलक पैसा असतो
चलनाची खरेदीशक्ती वाढते
चलनाची खरेदीशक्ती कमी होते
वस्तू व सेवांच्या किंमती वाढतात


13.खालीलपैकी कोणत्या पैशाचा M1 चलन पुरवठा मापन पद्धतीत समावेश होतो?

लोकांजवळील चलनी नोटा व नाणी
RBI मधील इतर ठेवी
जनतेच्या बँकांमधील मागणी ठेवी
जनतेच्या बँकांमधील मुदत ठेवी


14.चलनी नोटांचा समावेश _ _ _ _ _

कायदेशीर चलनात होतो
प्रतिक चलनात होतो
प्रमाणित चलनात होतो
वरील सर्व


15.भारतात टांकसाळी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही?

हैद्राबाद
कलकत्ता
मुंबई
दिल्ली


16.भारतात खालीलपैकी कोणत्या चलन पुरवठा मापन पद्धतीचा अवलंब केला जातो?

M1, M2
M1, M2, M3
M1, M2, M3, M4
यापैकी नाही


17.भारतीय वायू दल दिन?

४ सप्टेंबर
८ ऑक्टोबर
८ नोव्हेंबर
१२ डिसेंबर


18.साबरमती आश्रमाची स्थापना गांधीजींनी केव्हा केली?

१९१७
१९१८
१९२०
१९३१


19.कोणत्या कालखंडात जिल्ह्याला 'सरकार' म्हंटले जात ?

गुप्त
मौर्य
मुघल
राष्ट्रकुट


20.संकरीत कापसाचे जनक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला म्हणतात?
वाय.एल.पीग
एस.जी.नायडू
सी.टी.पटेल
जगदीशचंद्र बोस


21.डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते?

देशमुख
पाटील
मुरकुटे
कदम


22.महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

नाशिक
औरंगाबाद
वर्धा
पुणे


23._ _ _ _ _ _ _ यांनी 'गुरुदेव सेवा मंडळे' स्थापन केली?

विष्णुबुवा ब्रम्हचारी
संत तुकडोजी महाराज
बाबा परमानंद
संत गाडगेबाबा


24.खालीलपैकी कोणती आवळ्याची जात आहे?

सोनामुखी
सुवर्णा
कांचन
धनश्री


25.कांद्याच्या कंदामध्ये _ _ _ _ _ _ _ असल्यामुळे त्याचा तिखटपणा वाढतो?

हायड्रोजन
पारा
सल्फर
नायट्रोजन


26.जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते, तेव्हा आतील हवामान वाढते त्यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती ?

प्रदूषण
कार्बन - डाय - ऑक्साइड
वैश्विक उष्णातावाढ
हरितगृह परिणाम


27. द्वैभाषीक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली ?

T
I
L
J


28.१ एप्रिल १९९९मध्ये सहा योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरु करण्यात आली. खालीलपैकी कोणती योजना त्या ६ योजनांपैकी नाही.

१ नोव्हेंबर १९५६
१ डिसेंबर १९५१
१ जानेवारी १९५६
यापैंकी नाही


29.महाराष्ट्र हे निर्मितीवेळी देशातील कितवे राज्य ठरले ?

६ वे
१२ वे
१४ वे
१६ वे


30.ताऱ्यांची गती आणि स्थितीबद्दलचे नियम कोणी शोधून काढले ?

कोपरनिकस
केपलर
गॉलिलिओ गॉलीली
न्यूटन



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!