MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO.2


UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना स्वतंत्र दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

Stay connected

ONLINE TEST NO.2

Online Test

मित्रानो,


येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

-->
कृपया तुमचे नांव टाका:
1. 4000 रुपय मुदलाची द.सा.द.से. 4 रु. दराने 4 वर्षात किती रुपये व्याज होईल?

४४० रु. व्याज
६४० रु. व्याज
६८० रु. व्याज
६०० रु. व्याज


2. एका त्रिकोणाच्या बाजू 9, 12 व 15 से.मी. आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

४५ चौ.कि.मी.
६५
५४ चौ.कि.मी.
यापैकी नाही


3. एका बागेत 75 रुपयाची 25 पैसे व 50 पैशाची समान नाणी आहेत तर 25 पैशाची नाणी किती?

120 नाणी
90
100 नाणी
यापैकी नाही


4. भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणत्या राज्यात आहे?

ओरिसा
पश्चिम बंगाल (कोलकत्ता)
महाराष्ट्र
मध्य प्रदेश


5. भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते?

दर्पण
इडिया गाजेट
केसरी
यापैकी नाही


6. ईशान्य पूर्वीय भारतीय घटक राज्यांचे उच्च न्यायालयाचे ठिकाण कोठे आहेत?

दिसपूर (आसाम)
अरुण्चाल प्रदेश
यापैकी नाही
गुव्हाटी (आसाम)


7. आंध्रा प्रदेशचा नृत्य प्रकार?

भांगडा
मोहिनी आटम
कथकली
कुच्चीपुडी


8. भारतातील सर्वात मोठा धबधब कोणता आणि कोणत्या राज्यात आहे?

सह्याद्री
थर
यापैकी नाही
ग्रीस्पा


9. जागातील सर्वात जुना झेंडा कोणत्या देशाचा आहे?

अमेरिका
इंग्लंड
चीन
डेन्मार्क


10. भारतातील कोणत्या बँकेच्या जगामध्ये शाखा जास्त प्रमाणात आहेत?

RBI
State Bank of India
Panjab Nation Bank
UTI Bank of India


11. भारतामध्ये राष्ट्रपती पद निर्माण करण्याचे भारतीय साविधानानुसार कलम कोणते?

५२ कलम
५१ कलम
५० कलम
यापैकी नाही


12. भारतीय संसदेचे प्रथम (कनिष्ट) सभागृह कोणते?

विधानसभा
लोकसभा
राज्यसभा
यापैकी नाही


13. भारताच्या किती राज्यामध्ये व्दिविगृही विधिमंडळ आहे?

चार
सहा
सात
पाच


14. सर्वात पहिला अणु सिद्धांत कोणी मांडला?

महर्षी कणाद
एपीजे कलाम
जगादिसंचंद्र बोस
यापैकी नाही


15. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

मध्य प्रदेश
राज्यस्थान
बिहार
उत्तर प्रदेश


16. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण?

लाल कृष्ण आडवाणी
प्रणव मुखर्जी
सोनिया गांधी
यापैकी नाही


17. केंद्रीय गृह मंत्री कोण?

सुशील कुमार शिंदे
पि. चिदाब्रहम
राहुल गांधी
यापैकी नाही


18. महाराष्ट्राचे कॅबीनेट ग्राम विकास मंत्री कोण आहेत?

जयंत पाटील
अजित पवार
आर.आर.पाटील
यापैकी नाही


19. विदर्भातील दोन प्रशासकीय विभाग कोणते?

अमरावती आणि यवतमाळ
अमरावती आणि नागपूर
चंद्रपूर आणि नागपूर
अमरावती आणि भंडारा


20. विदर्भामध्ये किती एकूण जिल्हे आहेत?br>
१२
१३
१०
११


21. तेलंगाना नवीन राज्य कोणत्या राज्यामधून विभाजित होत आहे?

केरळ
कर्नाटक
तामिळनाडू
आंध्रा प्रदेश


22. महाराष्ट्र शासन वन विभागाचे ब्रांड अॅम्बॅसिटर कोण ?

विक्रम गोखले
मिलिंद गुणाजी
राहुल द्रविड
सचिन तेंडूलकर


23. राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत हि विजेती ठरली?

राहुल कुंद्रा
एम. चित्रा.
अभिनाव बिंद्रा
यापैकी नाही


24. नुकताच भारतीय क्रिकेट संघ कोणत्या देशामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला आणि सर्व एक दिवसीय क्रिकेट समाने जिकून आला?

दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रोलीया
श्रीलंका
झिम्बम्बे


25. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?

नर्नाला
गुगामल
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
ताडोबा


26. कागद मोजण्यासाठी कोणते प्रमाण वापरतात?

मिटर
से.मी.
डेसिबल
रिम


27. गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहेत?

आरवली
मेळघाट
सह्याद्री
हरीसाचन्द्र व बालाघाट


28. जन गण मन हे (राष्ट्रगीत) कोणी लिहिले?

बंकिमचंद्र चटर्जी
म.गांधी
दादाभाई नौरोजी
रवींद्रनाथ टागोर


29. कोलकात्यावरून दिलीला राजधानी कधी आणण्यात आली होती?

१९११
१०१०
१९०९
यापैकी नाही


30. केसरी हे वृत्तपत्र कधी चालू झाले?

१८८४
१८८३
१८८२
१८८१ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?