UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO.10

Online Test Date:08-March, 2014

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. भारताचा अर्थसंकल्प मांडणा‌र्‍या‍ पहिल्या महिला अर्थमंत्री कोण?

राजकुमारी अमृत कौर
इंदीरा गांधी
कुमारी सैलजा
ममता बॅनर्जी


2. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या __________ आहे?

63
60
61
50


3. खालीलपैकी कोणास 'फ्लाईंग सिख' असे संबोधण्यात येते?

मिल्खा सिंग
जीव मिल्खा सिंग
हरभजन सिंग
नवज्योतसिंग सिध्दू


4. 2013 च्या कुंभमेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

नाशिक
अलाहाबाद
हरिद्वार
गंगाखेड


5. पंचायत राज व्यवस्थेत 50% आरक्षणाचा कायदा कोणासाठी केला?

अनुसूचित जाती
महिला
अनुसूचित जमाती
यापैकी नाही


6. 'आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन' कधी साजरा केला जातो?

15 ऑक्टोबर
15 सप्टेंबर
15 नोव्हेंबर
15 डिसेंबर


7. भारतातले पहिले निर्मलराज्य कोणते?

महाराष्ट्र
तामीळनाडू
आसाम
सिक्कीम


8. आजवरचा विचार करता भारतात एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीपद सर्वाधीक काळ कोणी भूषविले आहे?

शीला दीक्षित
ज्योती बसू
जयललिता
गेगाँग अपांग


9. इंदीरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) आणि भारतीय नौदलात, भारतीय नौदल सैनिकांना पदवी शिक्षण घेण्यास सुलभता यावी यासाठी कोणता "शैक्षणिक करार" करण्यात आला आहे?

सागर माला
दीपस्तंभ
सागर दीप
दूरचे तारे


10. टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण होते?

ए. राजा
पी.सी.चाको
प्रकाशमणी त्रिपाठी
शरद पवार


11. 2011 पासून 25 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?

मतदार दिन
मानव अधिकार दिन
उदयोग दिन
गणराज्य दिन


12. सन 2012 च्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये प्रादेशिक चित्रपट या गटात कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

अनुमती
इन्व्हेस्टमेंट
धाग
संहिता


13. माहितीचा अधिकार या कायद्याच्या पाठीमागचे प्रमुख ध्येय म्हणजे ___________

भ्रष्टाचार संपुष्टात आणणे
सरकारी कर्मचा‌र्‍यांना शिस्त लावणे
सामान्य माणसाच्या हातात प्रभावी शास्त्र देणे
नोकरशाहीला उत्तरदायी बनवणे व सार्वजनिक कारभारात पारदर्शकता आणणे


14. विकीलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे यांनी अलीकडेच कोणत्या देशात निवडणुकीत सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना केली?

ऑस्ट्रेलिया.
अमेरीका
फ्रान्स
इटली


15. महाराष्ट्रात 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' कोणत्या वर्षी सुरु झाली?

2010
2011
2012
यापैकी नाही


16. बंगळूर विमानतळाला कोणाचे नाव दिले जाणार आहे?

इंदिरा गांधी
केम्पेगौडा
देवेगौडा
कृष्णदेवराय


17. भारताचे विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल कोण आहेत?

जी. ई. वहाणवटी
सोली सोराबजी
प्रदीप कुमार
मोहन परासरण


18. 'राईट टू रिकॉल' ची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

महाराष्ट्र
तामिळनाडू
पंजाब
आसाम


19.गोव्यातील बेकायदा खाणप्रकरणी कोणता चौकशी आयोग नेमला गेला होता?

न्या.शागीर अहमद
न्या.एम.बी.शाह
न्या.ब्रिजेशकुमार
न्या.बी.पी.जीवनरेड्डी


20. महाराष्ट्र शासनाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर 2012' पुरस्कार कोणास देण्यात आला?

यशवंत देव
सुलोचना चव्हाण
सुमन कल्याणपूर
आनंदजी शाह


21. _________ ही पेशव्यांची राजधानी आहे?

कोल्हापूर
रत्नागिरी
नाशिक
पुणे


22. ________ येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.?

पॅरिस
लंडन
दिल्ली
यापैकी नाही


23. जगातील ________ हे सात टेकड्याचे शहर म्हणून ओळखले जाते.

मुंबई
रोम
ग्रीनविच
यापैकी नाही


24. जगातील मोठ्याप्रमांत कोळसा उत्पादक देश कोणता?

भारत
अमेरिका
इंग्लंड
रशिया


25. खालीलपैकी "राष्ट्रीय बाल दिन" कोणता?.

16 नोव्हेंबर
15 नोव्हेंबर
14 नोव्हेंबर
13 नोव्हेंबर


26. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती?

औरंगाबाद
मुंबई
नागपूर
यापैकी नाही


27. भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण कोणते?.

कोईमतूर
उटी
श्रीनगर
लेह


28. भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता कशाचा वापर केली जाते?

स्टेथोस्कोप
मायक्रोस्कोप
स्फिग्मोमॅनोमीटर
सेस्मोग्राफ


29. भारतातील सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य कोणते?

उत्तर प्रदेश
बिहार
झारखंड
यापैकी नाही


30. दिन बंधू हे वृत्तपत्र कोणी काढले?.

मा.गांधी
मा.फुले
डो.बी.आर.आंबेडकर
यापैकी नाही




ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा