UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO.9

Online Test Date:08-March, 2014

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. सह्याद्री पर्वतरांगेचा सर्वाधिक भाग कोणत्या राज्यात येतो?

महाराष्ट्र
कर्नाटक
केरळ
गोवा


2. रेगुर मृदा हि खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते?

पठारी प्रदेशात
साहिद्रीच्या डोंगर रांगात
दख्खनचा पठारी प्रदेश
यापैकी नाही


3. 'हरिपूर ' हा प्रस्तावित अणू प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे?

पश्चिम बंगाल
महाराष्ट्र
ओडीसा
बिहार [पाटणा]


4. "ध्रुव" काय आहे??

बाण
हेलिकाप्तार
आगनिबान
यापैकी नाही


5. नियोजित सार्क ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे स्थान येथे आहे?

श्रीलंक (कोलंबो)
इस्लामाबाद (पाकिस्तान)
भारत (बेंगलोर)
यापैकी नाही


6. ------ सरकारने ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती केली.

अटल बिहारी वाजपेय
पी.व्ही.नरसिंह राव
मनमोहन सिंग
यापैकी नाही


7. ‘द्रोहकाल का पथिक’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

लालू यादव
कृष्ण यादव
आसाराम बापू
पप्पू यादव


8. महिला सरपंचावरील अविश्वासाचा ठराव पास होण्यासाठी -------बहुमत आवश्यक असते.

3/2
3/4
3/2
यापैकी नाही


9. लोकलेखा समितीचे _____ सदस्य लोकसभेतून आणि _____ सदस्य राज्यसभेतून निवडले जातात.

14,8
15,9
15,7
14,10


10. वानखेडे स्टेडियम वर सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा भारतीय फलंदाज कोण?

सचिन तेंडूलकर
सुनिल गावसकर
सौरव गांगोली
मो.अझारुदिन


11. देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते?

चंडीगड
मुंबई
दिल्ली
कोलकत्ता


12. दिल्लीचे उपराज्यपाल कोण आहेत?

अली नजीब
नजीब जंग
तेजेंद्र खन्ना
विजया कपूर


13. __________ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात.

कलम
प्रशिष्ट
यापैकी कोणतेच नाही
उद्देशिका


14. ग्रामपंचायत व सहकारी संस्था यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे...........होय.

ग्रामसेवक.
सरपंच
पंच
गटविकास अधिकारी


15. उपसरपंच पदासाठी वयाची -----वर्षे पूर्ण असावी लागतात.?

18
20
21
यापैकी नाही


16. ----- नदीत जगातील सर्वाधिक पाणीसाठा आहे?

नाईल
अँमेझॉन
गंगा
ब्रम्हपुत्रा


17. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते?

हिमाचल प्रदेश
हरियाना
पंजाब
यापैकी नाही


18. भूखंडे ही -------बनलेली असतात.

सायमा
खडकांची
सियाल
तापांबर


19. ......मध्ये लॉर्ड कॉर्नवालिसने बंगालमध्ये 'कायमधारा' पध्द्तीची सुरुवात केली.

1791
1793
1790
1780


20. तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्विकार कोणी केला?

निजाम सुलतानाने
मराठ्यांनी
हैदराबादच्या निजामाने
यापैकी कोणतेच नाही


21. 'आनंदमठ' कादंबरी कधी प्रकाशित झाली होती?

1881
1883
1880
1882


22. ब्रिटीश संसदेत निवडणून आलेले पहिले आशियाई व्यक्ती कोण?

दादाभाई नौरोजी
लाला लाचपात राय
अरविंद घोष
यापैकी नाही


23. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

मोहमद तुघलक
हमीद दलवाई
दलवाई
यापैकी नाही


24. विसंगत घटक ओळखा.

रुपया
पौंड
डॉलर
सेंट


25. जर 'अ' चा पगार 'ब' पेक्षा 5% नि जास्त आहे, तर 'ब' चा पगार 'अ' पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?

10.70%
5.76%
4.76%
5%


26. धनंजयच्या आईची नणंद रामची आई आहे तर धनंजयची आई रामची कोण ?

आत्या
मामी
काकू
मावशी


27. 3 + 2 * 5 - 7 = ??.

9
8
7
6


28. a चे 9 % = 171, तर a = किती ?

1980
1800
1780
1900


29. (3 * 26 / 2 + 1 - 20) 10 =??

200
300
400
यापैकी नाही


30. एका रांगेत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत. नीलेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक ११ वा आहे ; तर कवायतीस किती मुले होती?

440
441
445
यापैकी नाही




ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा