UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 31

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.मानवी विकास निर्देशांक हा _ _ _ _ _ _ यातील यशाचे सरासरी मापन करतो.
अ] दीर्घ आणि निरोगी आयुष्य
ब] प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान
क] दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी


अ आणि ब फक्त
ब आणि क फक्त
अ आणि क फक्त
वरील सर्व


2."दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही" हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे?
अ] स्वामी विवेकानंद
ब] सोनिया गांधी
क] एम.एस.स्वामिनाथन
ड] डॉ.व्ही.एम.दांडेकर


अ फक्त
ब आणि क फक्त
क फक्त
क आणि ड फक्त


3.२०१३-१४ च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे एकूण राजकोषीय तुट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.८% पर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे सध्या करण्याचे अपेक्षित होते:
अ] निर्गुंतवणूकीच्या प्राप्तीस अधिक चालना देणे.
ब] कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तीस अधिक चालना देणे.
क] अर्थसहाय्यावरील कर्चात कपात करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?


अ फक्त
ब आणि क फक्त
अ आणि क फक्त
अ, ब आणि क


4.खालील विधानांचा विचार करा.
अ] थेट कर संहिता आणि वस्तू सेवा करांची सुरुवात
ब] कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण
क] वित्तीय सर्वसमावेशाकतेबाबतची समिती


अ हि फक्त प्रस्तावित कर सुधारणा आहे.
ब हि फक्त प्रस्तावित कर सुधारणा आहे.
अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा आहेत.
अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा नाहीत.


5.कमाल जमीन धारणा कायदा कोणत्या दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आला?

१९६१ पर्यंत व १९६२ नंतर
१९७१ पर्यंत व १९७२ नंतर
१९७२ पर्यंत व १९७२ नंतर
१९८२ पर्यंत व १९८२ नंतर


6. "राज्य व्यापार महामंडळ" पुढीलपैकी कोणते कार्य करीत नाही?
अ] निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे.
ब] पारंपारिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
क] अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
ड] वरीलपैकी कोणतेही नाही.


अ आणि ब फक्त
ब फक्त
अ आणि क फक्त
ड फक्त


7.खालील विधानांचा विचार करा.
अ] प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम [PMEGP] ऑगस्ट २००८ मध्ये सुरु करण्यात आला.
ब] PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता.
क] प्रधानमंत्री रोजगार योजना [PMRY] हि PMEGP मध्ये विलीन केली गेली.


फक्त अ बरोबर
फक्त अ आणि ब बरोबर
फक्त क बरोबर
सर्व बरोबर


8.तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?

आर्थिक विकासासाठी वित्तव्यवस्था करणे.
अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे.
नियोजनासाठी भांडवल पुरविणे.
विकासयोजनेसाठी वित्त पुरवठा करणे.


9.पुढील विधानांचा विचार करा.
अ] नवे औद्योगिक धोरण २४ जुलै १९९१ रोजी जाहीर केले गेले.
ब] सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी निर्गुंतवणूकीचे धोरण स्वीकारण्यात आले.


अ बरोबर तर ब चूक आहे.
अ हे धोरण तर ब हा त्याचा परिणाम आहे
ब बरोबर तर अ चूक आहे
अ आणि ब एकमेकांशी संबंधित नाही


10.पुढीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?
अ] हरितक्रांती पूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL-480 या कायद्यानुसार केली.
ब] PL-480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत प्रमुख हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता.


अ आणि ब दोन्ही योग्य
अ आणि ब दोन्ही अयोग्य
फक्त अ योग्य
फक्त ब योग्य


11.श्रमिकांची "शून्य सीमांत उत्पादकता" म्हणजे ?

छुपी बेकारी
तांत्रिक बेकारी
अर्ध बेकारी
हंगामी बेकारी


12.In a water lifting electric pump, we convert–

Kinetic energy into Electrical energy
Electrical energy into Kinetic energy
Kinetic energy into Potential energy
Electrical energy into Potential energy


13.When a body falls from an aeroplane, there is increase in its–

Potential energy
Kinetic energy
Acceleration
Mass


14.Which one out of the following helps in burning ?

Oxygen
Carbon dioxide
Nitrogen
Carbon monoxide


15.Kilowatt is the measuring unit of:

energy
work
power
current


16.Small rain-drops are spherical in shape because of

gravity
surface-tension
atmospheric pressure
evaporation


17.हॅरिपॉटर' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?

अरविंद अडिगा
जे.के. रोलिंग
अगाथा ख्रिस्ती
व्ही.एस.नायपॉल


18.सध्या कितवी पंचवार्षिक योजना चालू आहे ?

११ वी
१२ वी
१३ वी
यापैकी नाही


19.आरएस-12 एम टोपोल आयसीबीएम या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची नुकतीच कोणत्यादेशाने यशस्वी चाचणी घेतली ?

भारत
चीन
अमेरिका
रशिया


20.Knot is unit of speed of which of the following?
Aeroplane
Light rays
Ship
Sound waves


21.' एक ' हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट ?

670
760
746
105


22.हिराकस' म्हणून संबोधल्या जाणार्‍या फेरस सल्फेटचा उपयोग ------- केला जात नाही.

शेतात कीटक नाशक म्हणून
वेदनाशामक म्हणून
शाई निर्मितीसाठी
कातडी कमविण्यासाठी


23.गतीमान वस्तूची गती चारपट केली, तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती होईल?

4 पट
16 पट
8 पट
2 पट


24.(2,8,5 ) हे कोणत्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरुपण आहे.

कार्बन
सिलिकॉन
फॉस्फरस
मॅग्नेशियम


25.1 ज्यूल = _________

[\inline {\color{Magenta}10 ^{5}}] डाईन
[\inline {\color{Magenta}10 ^{3}}] वॅट
[\inline {\color{Magenta}10 ^{7}}] अर्ग
746 वॅट


26.एका पदार्थाचे वस्तुमान 5 kg आहे. त्याच्यात [\inline 2m/sec^2] त्वरण निर्माण करण्यासाठी किती बल लागेल ?

2.5 N
1 N
10 N
0.4 N


27.एस. आय. पद्धतीत 'ज्यूल ' हे _______ याचे एकक आहे.

बल
वेग
ऊर्जा
शक्ती


28.नाभीय अंतर 25 सें.मी.असलेल्या बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक किती?

4 डायॉप्टर
[\inline -\frac{1}{25}] डायॉप्टर
[\inline \frac{1}{25}] डायॉप्टर
-4 डायॉप्टर


29.आम्ल पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजनची ऑक्साईडस् आणि _______________ हे जबाबदार असतात.

कार्बन डाय ऑक्साईड
ऑक्सिजन
सल्फर डाय ऑक्साईड
हायड्रोजन


30.1 मिलीमीटर =_________ मायक्रोमीटर

10
100
1000
10000



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा