UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 32

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.नाबार्ड मधील रिझर्वबँकेचा सध्याचा हिस्सा किती आहे?

1%
49%
65%
99%


2.1, 2, 6, 24, ___.

64
82
100
120


3.5, 10, 20, 40, ____ .

60
70
80
100


4.2, 6, 11, 17, _____ .

22
23
24
25


5.1, 3, 12, , 60, _____ .

300
320
340
360


6.'Planning & the poor' या ग्रंथाचे लेखन कोणी केले?

डाँ. वि.म. दांडेकर
डाँ. बि.एस. मिन्हास
प्रो. अमर्त्य सेन
डाँ. नरेंद्र जाधव


7.कोणता दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो ?

1 नोव्हेंबर
10 नोव्हेंबर
1 डिसेंबर
10 डिसेंबर


8.भारतात गर्भजल परीक्षणावर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?

हरियाणा
महाराष्ट्र
नागालँड
गुजरात


9.Scientific study of birds is called ..............................

Avian biology
Poultry science
Ornithology
Avian biology


10.तीन आरसे एकमेकांशी 60 अंश चे कोन करुन बसविलेत तर ...........प्रतिमा मिळतात.

तीन
चार
सहा
अनेक


11.The element common to all acids is:

Hydrogen
Sulphur
Nitrogen
Oxygen


12.Which of the following is a water-borne disease?

AIDS
Cholera
Dengue
Influenza


13.Which among the following is in liquid state at normal temperature:

Sodium
Phosphorus
Mercury
None of these


14.What is the S.I. unit of temperature?

Kelvin
Joule
Celsius
Lux


15.भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली ?

1805
1935
1968
यापैकी नाही


16.पुढील घटना कालानुक्रमे लावा.
अ] समाजवादी पक्षाची स्थापना
ब] कॉंग्रेसचे पाटणा अधिवेशन
क] श्वेतपत्रिका
ड] तिसरी गोलमेज परिषद


अ-ड-क-ब
ब-अ-ड-क
क-ब-अ-ड
ड-क-ब-अ


17.ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?

१७७३चा नियमनाचा कायदा
१७९३चा सनदी कायदा
१८१३चा सनदी कायदा
१८५८चा भारताच्या सुशासनाचा कायदा


18.पुढील घटना कालानुक्रमे लावा.
अ] नेहरू रेपोर्ट
ब] सायमन कमिशन
क] मुडीमन कमिशन
ड] प्रांतीय द्विदलशासन पद्धती


अ-ब-क-ड
ब-क-अ-ड
ड-क-ब-अ
ड-ब-क-अ


19.१९व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टीकोनातून मांडणी कोणी केली?
अ] दादाभाई नौरोजी
ब] एम.जी.रानडे
क] रोमेशचन्द्र दत्त
ड] आर.सी.मुजुमदार


अ फक्त
अ आणि ब फक्त
अ, ब आणि क
अ आणि ड फक्त


20.पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरु केली?
नंदाताई गवळी
वेणूताई भटकर
जाईबाई चौधरी
तुळसाबाई बनसोडे


21.१८९० मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटीश समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?

दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, ब्राडलॉ, हॉवर्ड
ह्यूम, टिळक, ब्राडलॉ, नॉरटोन
यूल, ह्यूम, अॅडम्स, नॉरटोन, हॉवर्ड
यूल, ह्यूम, अॅडम्स, ब्राडलॉ


22.पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि.दा.सावरकरांनी समाज सुधारणेसाठी केल्या?
अ] विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले.
ब] स्पृश्य-अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले.
क] आंतर-जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
ड] धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबविली.


अ, क
ब फक्त
ब, क आणि ड
वरील सर्व


23.पुढीलपैकी कोणती/कोणत्या व्यक्ती १८५७च्या उठावाशी संबंधित नाही?
अ] पेठचा राजा भगवंतराव
ब] अजीजन नर्तिका
क] गुलमार दुबे
ड] काश्मीरचा राजा गुलाबसिंह


अ आणि ब फक्त
ड फक्त
ब आणि ड फक्त
अ, ब, क


24.मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला?

१९२६ मध्ये, जेव्हा स्वराज्य पक्षाने प्रांतातील आपले बहुमत गमावले
१९२९ मध्ये, कॉंग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर
१९३२ मध्ये, सरकारने कॉंग्रेसला बेकायदा घोषित केले तेव्हा
१९३९ मध्ये, द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले , त्याचा निषेध म्हणून प्रांतातील कोंग्रेसच्या मंत्र्याची राजीनामे दिले तेव्हा


25.१९३५च्या भारत सरकारच्या कायद्याची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती?
अ] प्रांतीय स्वायत्तता
ब] संघराज्याचे न्यायालय
क] केंद्रात द्विदल राज्यपद्धती
ड] दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ


अ, क, ड फक्त
अ आणि ड फक्त
ब आणि क फक्त
वरील सर्व


26.पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा.

'शारदासन' आणि 'मुक्तिसदन'ची स्थापना
निराश्रित विधवा स्त्रियांसाठी 'कृपासदन' व 'प्रीतीसादन'
'स्त्रीकोश' या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
त्यांच्या कार्याबद्दल "कैसर ए हिंद" हि पदवी बहाल


27.'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

अशोक कोठारी
डॉ.एस.एन.सेन
अशोक मेहता
वि.डी.सावरकर


28.2010 मध्ये महाराष्ट्रातील विदर्भ , मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळांना__________वर्षांची मुदतवाढ देण्यात आली ?

चार
पाच
दहा
पंधरा


29.समाजसुधारक व त्यांची जन्म्स्थळे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] जी.जी.आगरकर...........१] जमखिंडी
ब] व्ही.आर.शिंदे ...........२] टेंभू
क] जी.एच.देशमुख...........३] पुणे
ड] एम.जी.रानडे............४] निफाड


अ-३/ब-१/क-४/ड-२
अ-२/ब-४/क-३/ड-१
अ-४/ब-२/क-१/ड-३
अ-२/ब-१/क-३/ड-४


30.अयोग्य विधान ओळखा.

स्थापना १८८५मध्ये झाली.
राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
राष्ट्रसभेचे जनक अॅलन ह्यूम होते.
इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती.



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा