UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 35

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.सूर्य प्रकाशात कोणती उर्जा असते.

ध्वनी
उष्णता
रासायनिक
अणु


2. भारताचे प्रवेश व्दार कोणत्या शहरात आहे.

रत्नागिरी
कोलकत्ता
मुंबई
रामेश्वरम


3. सूर्यमालेतील ग्रहाभोवती कडी असणारा ग्रह कोणता?

शनि
बुध
गुरु
शुक्र


4.अशुद्ध शब्द ओळखा?

जेष्ठ
विशीष्ट
दुर्मिळ
सुज्ञ


5. योग्य विराम चिन्ह द्या?

शाब्बास अशीच प्रगती दाखव

?
!
,
;


6. समानार्थी शब्द ओळखा ?

कमळ -

कमला
निरज
पुष्प
छत्र


7. क्रमशः ११ पासून ४० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती?

३५५
६१०
७६५
८२०


8. His Paintings Were Lovely.(find the adjective)

His
Paintings
Were
Lovely


9. सूर्याची उष्णता पृथ्वी पर्यंत पोहचते हे कशाचे उदाहरण आहे?

प्रारण
अभिसरण
वहन
अवस्थांतर


10. जगातील सर्वात लहान खंड कोणता?

युरोप
ऑस्ट्रेलिया
भारत
आफ्रिका


11.कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्यात आहे ?

अहमदनगर
धुळे
सोलापूर
कोल्हापूर


12. तेलंगाना हे राज्य कोणत्या राज्यातून वेगळे झाले ?

केरळ
आंध्रप्रदेश
महाराष्ट्र
तामिळनाडू


13. २०१५ चा प्रजासात्ता दिन कितवा होता ?

६५
६६
६७
६८


14. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येतो ?

क्रीडा.
साहित्य.
कला .
सामाजिक प्रबोधन.


15. महामानव आंबडेकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घडामोडींचा योग्य क्रम लावा ? A) नागपूर बौध धर्माचा स्वीकार B) मनुस्मृतीचे दहन C) हिंदू कोड बिलाची निर्मिती D) येरवडा येथे ऐक्य करार

D C B A
A B C D
B D C A
B D C A


16. सायली गोखले' ही खेळाडू कोणत्या क्रिडाप्रकाराशी संबंधित आहे ?

बुद्धीबळ
बॅडमिंटन
गोल्फ
लॉन टेनिस


17. सेबी अर्थात 'भारतीय प्रतिभूती आणि विनियमनबोर्ड'ने उपकंपन्यांद्वारे गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोणत्या उद्योगसमूहाची स्थावर मालमत्ता, बँक खाती, डीमॅट खाती यांच्या जप्तीचे, गोठविण्याचे आदेश दिले आहेत ?

सहारा
रिलायन्स
आदित्य बिर्ला
बजाज


18. संत रोहिदासांचा मृत्यू कुठे झाला ?

मुंबई
काशी
चितोडगड
कोल्हापूर


19. कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?

१९७३-७४
१९७२-७३
१९७०-७१
१९६९-७०


20. .......... या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय दिन ,राष्ट्रीय खेळ या बाबतच्या आदेशाची परत मागितली होती?
अश्विनी शर्मा
ऐश्वर्या अगरवाल
ऐश्वर्या पराशर
वरीलपैकी नाही


21. 17 वी अलिप्त राष्ट्र संघटना परिषद कोठे होणार आहे ?

इराक
ऑस्टीन
व्हियेतनाम
व्हेनेझुएला


22. 1.2 X 0.9 +32.05 X 0.8 = ?

२७.०८
२८.०८
२६.०८
२८०.८


23.द .सा.द.शे. ६ दराने ६,५०० रुपयांची ३ वर्षांची रास किती ?

५५५०
७६७०
६६५०
८८५०


24. एका मुलाची जन्मतारीख १८ जानेवारी १९८९ आहे : तर १ नोव्हेंबर २०११ रोजी त्याचे वय किती असेल ?

२१ वर्ष ९ महिने १२ दिवस
२३ वर्ष ९ महिने १२ दिवस
२२ वर्ष ९ महिने १२ दिवस
२२ वर्ष ८ महिने १२ दिवस


25. शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे .तर स्त्री चे त्या माणसाशी कोणते नाते असेल ?

मेहुणी
आत्या
सावत्र बहिण
पत्नी


26. 10816 चे वर्गमूळ किती ?

११४
१४०
१४१
यापैकी नाही


27. रमेशला ४०० पैकी ३०४ गुण मिळाले . गीविंद ला ५०० पैकी ३८५ गुण मिळाले. रीनाला ३०० पैकी २७३ गुण मिळाले. आणि वीणाला २०० पैकी १६४ गुण मिळाले . तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे ?

रमेश
गोविंद
विना
रीना


28. GH , IJ , KL ........... पुढील जोडी ओळखा ?

AB
CD
MN
OP


29. पसरातली भाजी या अलंकारी शब्दाचा बरोबर अर्थ ओळखा ?

सहजप्राप्य वस्तू
दुर्मिळ व अप्राप्यवस्तू
स्वभावाने गरीब स्री
उत्तम नोकरी


30. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?

लोकमान्य टिळक
विश्नुशात्री चिपळूनकर
दादोबा पांडुरंग
कृष्णशास्त्री चिपळूनकर



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा