UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 34

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.भारत सरकारने ------ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे ?

१२ जानेवारी
२६ जानेवारी
१० जानेवारी
२५ जानेवारी


2.भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प ____________येथे आकारास आला

कोलकाता
बेंगळुरू
दिल्ली
मुंबई


3._________ च्या कायद्याने ब्रिटीश भारताचा गव्हर्नर जनरल हा 'व्हाईसरॉय 'या नावाने ओळखला जावू लागला

1773 चा रेग्युलेटिंग कायदा
1909 च्या सुधारणा
1858 चा कायदा
1935 चा कायदा


4.तापी नदी कोणत्या पर्वतात उगम पावते ?

सह्याद्री
सातपुडा
विंध्य
अरावली


5.लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात उभारण्यात येत आहे ?

चंद्रभागा
मोसे
कृष्णा
मुळा - मुठा


6.खालीलपैकी कोठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी (मार्च ते मे ) पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते ?

कोल्हापूर
सातारा
पुणे
ठाणे


7.भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कोणत्याही व्यक्तिस पदव्या देण्यास शासनावर बंदी घालण्यात आली?

कलम-14
कलम-16
कलम-17
कलम-18


8.खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षापेक्षा जास्त असू नये अशी तरतूद केलेली आहे?

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम ०६
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २७
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २५
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २०


9.एका वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा सभा घेण्यात येतील अशी तरतूद कोणत्या साली करण्यात आली?

१९५८
१९९४
१९९५
२००३


10.'प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत' अशी तरतूद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कोणत्या कलमात केलेली आहे?

कलम ८
कलम ७
कलम ५
कलम ३


11.ग्रामसभेच्या असाधारण बैठकीची सूचना सभेच्या तारखेच्या किमान किती दिवस अगोदर द्यावी लागते?

४ दिवस
७ दिवस
५ दिवस
१४ दिवस


12.ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याबाबत अधिकार कोणाला आहेत?

विभागीय आयुक्त
जिल्हाधिकारी
राज्य शासन
तहसीलदार


13.सरपंच व उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेची बैठक बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?

ग्रामसेवक
तहसीलदार
गट विकास अधिकारी
जिल्हाधिकारी


14.७५०१ पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्यसंख्या किती असते?

१३
१५
१७
१९


15.ग्रामसभेच्या बैठका बोलविण्याची जबाबदारी कोणाची असते?

तहसीलदार
सरपंच
ग्रामसेवक
यापैकी नाही


16.महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार चालते?

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८
मुंबई इलाखा ग्रामपंचायत अधिनियम, १९४८
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९६१
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८


17.सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसभेची बैठक बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?

ग्रामसेवक
तहसीलदार
उपसरपंच
गट विकास अधिकारी


18.धरणी, अवनी, वसुंधरा हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ?

नदी
मुलगी
पृथ्वी
पत्नी


19.मी परीक्षा देत आहे. या वाक्याचा काळ कोणता ?

अनंतकाळ
भूतकाळ
वर्तमान काळ
भविष्यकाळ


20.'मुलाहिजा बाळगणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
अपमान होणे
माघार घेणे
बेजार होणे
पर्वा करणे


21.नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दाला काय म्हणतात.

सर्वनाम
विभक्ती
विशेषण
क्रियापद


22.'आई - वडील' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?

क्रियापद
नाम
उपसर्गघटीत
सामासिक


23.'लगीनघाई' शब्द्समुहास योग्य शब्द निवडा.

शांतता
धावपळ
फटाफट
गोंधळ


24.'काळा' ची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे -

क्रिया किती वेळ चालेल तो काळ.
वेळ.
सृष्टीचक्रातील बाजूला काढलेली वेळ.
क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा होणारा बोध.


25.पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ देणारा पर्याय निवडा - आकाश फाटणे

अपशकून होणे
अघटीत घडणे
ढग फुटी होणे
चारही बाजूने संकट येणे


26.व्यसन नेहमी चोर (पावलांनी) येते. या वाक्यातील कंसातील शब्दाची विभक्ती ओळखा.

तृतीया
चतुर्थी
पंचमी
षष्ठी


27.खालीलपैकी कोणते एक संयुक्त वाक्य आहे ?

तो परीक्षेत उत्तीर्ण झाला.
जे चकाकते ते सोने नसते.
गड आला पण सिंह गेला.
रामरावांनी आदेश दिला कि, पत्येक आता प्रचाराला लागावे.


28."चारमिनार" हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे?

आग्रा
हैद्राबाद
दिल्ली
मदुराई


29.नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

पालम-दिल्ली
कोपा-गोवा
डमडम-कोलकत्ता
अमृतसर-पंजाब


30.दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडक खालीलपैकी कशाचा परिणाम आहे?

मूळ खडकांचे अपक्षय
शेकडो वर्षांपूर्वी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक
नदीमुळे झालेले अपक्षरण
वरील सर्व



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा