UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

ONLINE TEST NO 33

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.घटना कालानुक्रमे लावा.
१] भारताचे स्वातंत्र्य
२] रॅडक्लिफ निवाडा
३] प्रत्यक्ष कृती दिन (मुस्लिम लीग)
४] कॅबिनेट मिशन


३ ४ १ २
१ २ ४ ३
४ २ १ ३
४ ३ १ २


2.संस्थांनी प्रजा परिषदेचे मुख्य नेते कोण होते?

महात्मा गांधी
रामानंद तीर्थ
बलवंतराय मेहता
सयाजीराव गायकवाड


3.दुसर्या महायुद्धाच्या सुरुवातीस _ _ _ _ _ _ _भारताचे व्हॉइसरॉय होते.

लॉर्ड लीनलिथगो
लॉर्ड आयर्विन
लॉर्ड व्हेवेल
लॉर्ड विलिंग्डन


4.वेल्बी कमिशनमध्ये _ _ _ _ _ _ _ हे भारतीय नेते सदस्य होते.

गोपाल कृष्ण गोखले
दादाभाई नौरोजी
फिरोझशहा मेहता
रमेशचंद्र मित्रा


5.'शूर शिपाई पाहिजेत, वेतन-मृत्यू, बक्षीस-हौतात्म्य, सेवानिवृत्ती-स्वातंत्र्य, रणांगण-भारत' अशी जाहिरात कोणत्या क्रांतिकारी संघटनेने दिली होती?

इंडिया हाउस
युगांतर समिती
गदर
अनुशिलन समिती


6.चार्ल्स वूड्स यांनी आपला शिक्षणविषयक खलिता केव्हा सादर केला? (फक्त वर्ष)

१८९८
१८५४
१७८८
१९१९


7.भारतीय भाषेतील वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा 'देशी भाषिक वृत्तपत्र कायदा' केव्हा करण्यात आला? (फक्त वर्ष)

१८७५
१८७४
१८८८
१८७८


8.मार्च १९२३ मध्ये स्वराज्य पक्षाचे पहिले अधिवेशन कोठे झाले?

मुंबई
अलाहाबाद
सुरत
कोलकाता


9.रँडच्या वधाला अफझलखानाच्या वधाची उपमा कोणी दिली?

दादाभाई नौरोजी
गोपाल कृष्ण गोखले
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी


10.अखिल भारतीय पातळीवर हाती घेतलेली गांधीजींची पहिली चळवळ कोणती?

सहकार चळवळ
असहकार चळवळ
गदर चळवळ
दिल्ली चलो चळवळ


11.The number, whose 5% is 55,,is

1100
1200
1300
2100


12.A man takes 50 minutes to cover acertain distance at a speed of 6km/hr. If he walks with a speed of 1 0 km/hr. he covers the same distance

10 minutes
20 minutes
30 minutes
1 hour


13.A can do a piece of work in 10 daysand B can do it in 15 days. Thenumber of days required by them to finish it, working together is

4
6
7
8


14.सर्वोच्च न्यायालयास घटनेचा अर्थ लावताना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक कोणता ?

घटनेचा सरनामा
मुलभूत कर्तव्य
मार्गदर्शक तत्वे
मुलभूत हक्क


15.समानातील पहिला असे कोणास संबोधले जाते ?

राष्ट्रपती
पंतप्रधान
लोकसभा सभापती
राज्यपाल


16.खालीलपैकी कोणास सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून संबोधले जाते ?

वित्तमंत्री
सरन्यायाधीश
भारताचा सरहिशेबतपासनीस
एतर्नि जनरल


17.आई सारखी मायाळू आईच . (अलंकार ओळखा )

उपमा
अनन्वय
व्यतिरेक
वरील सर्व


18.कर्म, दुग्ध, हस्त, कोमल हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे?

देशी
तत्सम
तत्भव
यापैकी नाही


19.राजु जोराने धावतो. (प्रयोग ओळखा )

भावे प्रयोग
कर्मणी प्रयोग
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी


20.स्वताशी केलेले भाषण म्हणजेच ?
संवाद
वाद
स्वगत
वरीलपैकी नाही


21.नीलकंठ, रक्तचंदन, मुखकमल समासाचा प्रकार ओळखा ?

द्विगु समास
द्वंद्वाव समास
कर्मधारय समास
अलुक तत्पुरुष समास


22.वसंतराव नाईक समिती कोणत्या साली नियुक्त करण्यात आली होती?

१९५७
१९६०
१९७०
१९६२


23.समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे ? (शब्द शक्ती ओळखा )

लक्षणा
व्यंजना
अभिधा
वरील पैकी सर्व


24.हरणाच्या कानात वारा शिरला ? (कर्ता ओळखा)

शिरला
कान
वारा
हरीण


25.विसंगत पर्याय निवडा

क - ख
च - छ
ब - भ
त - थ


26.शब्दाच्या किती जाती आहेत?

तीन
पाच
आठ
बारा


27.नामाऐवजी वापरल्या जाणार्‍या शब्दाला काय म्हणतात ?

क्रियापद
विशेषण
सर्वनाम
विशेष नाम


28.Deficiency of Vitamin-A results in __________.

night blindness
rickets
scurvy
hair fall


29.The lifespan of Red Blood Cells is __________ days.

60
120
180
240


30.The density of water is __________.

1 g/cm3
1.5 g/cm3
2 g/cm3
none of these



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा